कान्हा बारशिंग्याचे जंगल– लेखक अतुल धामणकर– प्रकाशक-मनोविकास– पुस्तक परिचय-प्रमोद ढोकले
First published
02/27/2022
Genres:
education
Listen to this episode
Summary
This episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2022/02/26/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b2/
Duration
Parent Podcast
मी पुस्तक प्रेमी
View PodcastSimilar Episodes
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक लेखक... डॉ सदानंद मोरे.... पुस्तक परिचय... ॲड प्रमोद ढोकले
Release Date: 09/24/2022
Description: सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा काही अटींवर माफ करण्यास ब्रिटीश सरकार तयार होते. परंतु अशा पद्धतीने अटी स्वीकारणे आणि सुटका करून घेणे म्हणजे आपल्याच हाताने आपल्या जीवन कार्यावर हरताळ फासणे आहे मी केवळ स्वतः करता किंवा कुटुंबाकरता जगत नसून सदैव लोकसेवेचे कर्तव्य बजावत आलो आहे. असं म्हणत त्यांनी माफी नाकारली' टिळक नक्की कसे होते हे समजून. घेण्यासाठी हे पुस्तक महत्वाचे आहे.
Explicit: No
शोध नेहरूंचा आणि भारताचाही– लेखक शशी थरूर– पुस्तक परिचय- प्रमोद ढोकळे
Release Date: 03/02/2023
Description: मित्रांनो या एपिसोड मध्ये मी शशी थरूर यांच्या शोध नेहरुंचा आणि भारताचाही या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे .शशी जरूर हे काँग्रेसचे पहिल्या फळीतले नेते . परंतु नेहरूंच्या जीवनावर विश्लेषणात्मक पुस्तक लिहून त्यांनी नेहरूंच्या चुका कोणत्या आणि नेहरूंची बलस्थान कोणती याची चर्चा या पुस्तकात केली आहे . शशी थरूर हे स्वतः इतिहासाचे अभ्यासक असल्याने त्यांच्या पुस्तकाला आणि मताला आंतरराष्ट्रीय वर्तुळांमध्ये महत्त्व असतं. नेहरूंचा समाजवाद, लोकशाही प्रेरणा, परराष्ट्र धोरण, आणि त्यांची धर्मनिरपेक्षता अशा अनेक महत्त्वाच्या पैलूंवर हे पुस्तक प्रकाश टाकत. मनोज हे अत्यंत वाचनीय पुस्तक आहे.This episode is also available as a blog post: https://pramoddhokale.wordpress.com/2023/01/26/%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%a7-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be/
Explicit: No
" पुस्तक परिचय " !! - Shilpa Inamdar Yadnyopavit
Release Date: 07/01/2021
Description: तुमच्या मुलांना भीती वाटते का ? तुमची मुलं हट्टीपणा करतात का ? तुमच्या मुलांना राग येतो का? तुम्हाला तुमच्या मुलांशी नेमका कसा संवाद साधायचा असा प्रश्न पडतो का ? त्यांच्या शालेय जीवनाबद्दल काळजी वाटते का ? या सगळ्यांची उत्तरं जर हो अशी असतील तर हे सदर तुमच्याच साठी आहे !!! पालकत्वा विषयी चौफेर माहिती तुम्हा सगळ्यांसाठी एकाच ठिकाणी उपलब्ध असावी या प्रामाणिक हेतूने आज पुन्हा एक नवा प्रयोग करायचा असं ठरवलं . आपण बरेचदा या विषयावरची खूप पुस्तकं बघत असतो , कधी वाचली जातात तर कधी वाचायची ठरवून विसरली जातात.. कधीकधी त्यात नेमकं काय आहे आणि ते आपल्याला खरंच उपयोगी पडणारे का ? हे नीट माहिती नसतं . अनेकदा तर बरीच चांगली पुस्तकं माहितीही नसतात. इच्छा तर असते पण वेळ नसतो .... एक ना अनेक . याच साठी हा एक मदतीचा हात देण्याचा छोटासा प्रयत्न . एक नवीन सदर जे अधून मधून तुमच्या भेटीला येत राहणार आहे ," पुस्तक परिचय "!!! अर्थातच आपल्या विषयाशी निगडीत असलेल्या !! मग त्यात आपल्याला काय भावलं , content काय आहे ? त्यातल्या काही भागाचं वाचन , त्यामधून आपल्याला काय मिळालं ? त्या पुस्तकाशी निगडित एखादी आठवण , त्याचे लेखक, प्रकाशक यांचे तपशील अशा गोष्टींचा समावेश असेल. या सदराची सुरुवात मी मला खूप आवडलेल्या आणि माझ्या आवडत्या लेखिकेच्या एका पुस्तकाने करणारे !!! कोणतं ? पुस्तकाचं नाव आहे, अशी का वागतात मुलं ? उन्मेष प्रकाशन यांनी प्रकाशित केलेलं , डॉ. श्रुती पानसे यांचं हे पुस्तक आहे . शंभर च पानांचं पण शंभर नंबरी पुस्तक आहे हे !!! याच पुस्तकाचे अंतरंग उलगडून दाखवले आहेत आजच्या आपल्या "पुस्तक परिचय" या नवीन सदराच्या आजच्या भागात , नक्की ऐका आणि आवर्जून हे पुस्तक वाचा !!!
Explicit: No
Similar Podcasts
पुस्तक प्रेमी
Release Date: 01/15/2022
Authors: Kalpesh Gawale
Description: नमस्कार! पुस्तक प्रेमी लोकांच्या पॉडकास्ट मध्ये आपले स्वागत. या पॉडकास्ट मध्ये आम्ही विविध पुस्तकांचे सारांश आणि थोडक्यात माहिती आपल्याला पुरवत आहोत. हे पॉडकास्ट आम्ही काही मित्र मिळून प्रकाशित करत असून वेगवेगळ्या पुस्तकांचे परिचय वेगवेगळे वक्ते देणार आहेत. प्रत्येक पुस्तकाच्या तापशीलाबरोबर त्या पुस्तकाच्या खरेदीसाठी लिंकही देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.आपल्याला हे पॉडकास्ट कसे वाटले हे अभिप्राय देऊन नक्की कळवा.आपल्या सूचना आणि सल्ल्यांचे स्वागत.धन्यवाद!
Explicit: No
Surya Dev Roy
Release Date: 04/18/2021
Authors: Surya dev Roy
Description: एक छोटा सा प्रेमी कवि, जो कवि कम प्रेमी ज्यादा है,आप उसे दिल फ़रेब कह कर भी पुकार सकते हैं।
Explicit: No
SCERT Bihar Presents Audio Podcast- शैक्षिक ध्वनि
Release Date: 08/27/2020
Authors: SCERT Bihar
Description: शैक्षिक ध्वनि- हिन्दी ऑडियो पुस्तक
Explicit: No
guruji manish bhai chopra
Release Date: 09/25/2020
Authors: guruji manish bhai Chopra
Description: पुस्तक ही हमारा ज्ञान मित्र
Explicit: No
Pratiksha shiraskar
Release Date: 11/29/2021
Authors: Pratiksha Shiraskar
Description: अक्षता संदर्भ व. पु.काळे लिखित पुस्तक 'वपुर्झा'
Explicit: No
Hindi&Sanskrit By Shipra Srivastava
Release Date: 05/01/2021
Authors: Shipra shrivastava
Description: पाठ 15 पुस्तक बसंत नीलकंठ लेखिका महादेवी वर्मा
Explicit: No
Marathi World
Release Date: 09/25/2020
Authors: Sudarshan Patil
Description: मी वाचलेली पुस्तके, लेख, कवीता.मी लिहलेले काही, मला आवडलेल काही हे मी माझ्या शब्दांत तुमच्या समोर सादर करतो.चुक भुल मिफी असावी
Explicit: No
आलेले अनुभव भेटलेली माणसे
Release Date: 04/08/2021
Authors: Bhushan Bhujbal
Description: या सुंदर पॉडकास्ट मध्ये मी तुम्हाला माझे आलेले अनुभव सांगणार आहे.माझ्या प्रवासात मला अनेक सुंदर,प्रेमळ माणसे भेटली आहेत.त्यांचा प्रवास मी उलगडणार आहे .
Explicit: No
मी विसरलेला विनीत चा वाढदिवस
Release Date: 04/29/2021
Authors: Smita VJ
Description: मी विसरलेला विनीत चा वाढदिवस🎂
Explicit: No
HarshTalk
Release Date: 08/18/2020
Authors: Harshal Nalavade
Description: नमस्कार मित्रांनो मी हर्षल हे Podcast आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्या मराठी मित्र-मैत्रीणींसाठी बनवण्यात आले आहे याच्या माध्यमातून मी तुमच्याशी विविध Mind Motivation शेयर करीत आहे
Explicit: No
किताब चर्चा ( Kitab Charcha )
Release Date: 09/25/2020
Authors: Hari Sharma
Description: पुस्तक किन पढ्ने, कसरी पढ्ने र केहि प्रतिनीधि पुस्कतको चर्चा यो पडकाष्ट श्रृखंलामा हुनेछ ।
Explicit: No