just now

Ep. 02. Pravas (Lockdown chya Goshti) | प्रवास (लॉकडाऊनच्या गोष्टी)

First published

06/03/2020

Genres:

fiction

Listen to this episode

0:00 / 0:00

Summary

दंगली झाल्या की सर्वप्रथम गदा येते बस वर; फक्त बसवर नाही तर त्या बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आणि महत्वाचं म्हणजे ड्रायव्हर आणि कंडक्टरवर. पुढचा मागचा विचार न करता लोक सरळ बस पेटवून देतात. पण त्यात निर्दोष सर्वसामान्यांचा नाहक बळी जातो. आजची स्टोरी अशाच एक कंडक्टरच्या आयुष्याची आहे ज्याने दंगली पाहिल्या, जाळपोळ पाहिली, आयुष्याच्या चढ-उताराने त्याला नोकरी नकोशी वाटू लागली. पण लॉकडाऊन मुळे असं काही घडलं की त्याच्या जीवनाचा अर्थच बदलला. तर मग ऐका आजची स्टोरी 'प्रवास'!  ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवाज दिलाय आर जे प्रसाद अर्थात प्रसाद देशमुख यांनी आणि प्रोड्युस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कमेंट किंवा मेसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या. For feedback or any queries please mail us on  [email protected]

Duration

Parent Podcast

Story Junction - MARATHI PODCAST | मराठी पॉडकास्ट

View Podcast

Share this episode

Similar Episodes

    शेवटचं होतं...! मराठी चारोळी | मराठी पॉडकास्ट मेकॅनिकल इंजिनिअर चा शो || Marathi podcast Poem Kavita

    Release Date: 03/18/2023

    Description: शेवटचं होतं...! मराठी चारोळी | मराठी पॉडकास्ट मेकॅनिकल इंजिनिअर चा शो || Marathi podcast Poem Kavita

    Explicit: No

    ट्रेलर | Trailer

    Release Date: 10/04/2022

    Description: नमस्कार आणि आपला मराठी पॉडकास्ट शो मध्ये तुमचं स्वागत. आपल्या मराठी जनतेला आवडतील अश्या अनेक गोष्टी आणि टॉपिक तुम्हाला या पॉडकास्ट मधून ऐकायला मिळतील. शो ला फॉलो नक्की करा. शो तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे आम्हाला. Hello and welcome to Aapla Marathi Podcast. The show aims to bring interesting topics and themes that all Marathi people would like to listen to and know more about. We are very sure you'll like this podcast. Don't forget to follow the show!

    Explicit: No

    पुण्यातल्या रविवारची सायंकाळ | मराठी पॉडकास्ट | marathi podcast | मेकॅनिकल इंजिनिअर चा शो |

    Release Date: 04/08/2023

    Description: यावेळी मी पुण्यातच होतो त्यामुळे मस्तपैकी ताणून झोपायचं ठरवलं पण अचानक मित्राचा फोन आला आणि पुण्यात जाण्याचा योगालाच आणि पुढे काय घडलं यासाठी हा तुम्ही एपिसोड नक्की ऐका आणि आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींनाही सांगा मेकॅनिकल इंजिनियर चा शो मराठी पॉडकास्ट || mechanical engineer cha show || Marathi podcast || Marathi || top Marathi podcasts || saurabh kasote ||

    Explicit: No

    रंकाळा | मराठी पॉडकास्ट | mechanical engineer cha show | Saurabh Kasote | Marathi podcast | rankala

    Release Date: 04/15/2023

    Description: तुम्ही कधी कोल्हापूरला गेला असाल तर रंकाळ्यावर नक्कीच गेला असाल..!! माझ्या घरापासून रंकाळा फक्त पाच दहा मिनिटाच्या अंतरावर असेल त्यामुळे त्याच्यासोबत अनेक आठवणी आहेत आणि ह्याच आठवणींचे गाठोड या आजच्या एपिसोड मध्ये आवडल्यास नक्की लाईक करा तसेच तुमच्या मित्रमंडळींशी शेअर करा मेकॅनिकल इंजिनिअरचा शो मराठी पॉडकास्ट रंकाळा mechanical engineer cha show Marathi podcast top Marathi podcasts Marathi writes Saurabh Kasote

    Explicit: No

Similar Podcasts

    मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)

    Release Date: 10/17/2021

    Authors: Vatvatkaar

    Description: वेगवेगळ्या विषयांची, वेगवेगळ्या मतांची सरमिसळ आणि दिलखुलास चर्चा.मराठी पॉडकास्ट | Marathi Podcastवटवटकार: सागर, पराग आणि रोहित लोगो: राजेश गोडे #मेतकूट #मराठी #पॉडकास्ट #म #गप्पा #पॉडकास्ट #marathi

    Explicit: No

    Podcast Marathi//पॉडकास्ट मराठी

    Release Date: 09/26/2020

    Authors: Sarang Damle

    Description: नमस्कार मित्रांनो, पॉडकास्ट मराठी दररोज नवीन पॉडकास्ट एपिसोड्स घेवून येत आहे . कधी कथा , कधी श्रवणभटकांती, तर कधी कादंबऱ्यांच पुनरावलोकन तर ऐकायला विसरू नका....!वेबसाईट वर जाऊन आपला अभिप्राय आवश्य नोंदवा.http://mypodcastmarathi.wordpress.comफॉलो करा इंस्टाग्राम वर नवीन एपिसोड्स चे अपडेट मिळवण्यासाठी.......

    Explicit: No

    Podcast Marathi//पॉडकास्ट मराठी

    Release Date: 03/23/2021

    Authors: Sarang Damle

    Description: नमस्कार मित्रांनो, पॉडकास्ट मराठी दररोज नवीन पॉडकास्ट एपिसोड्स घेवून येत आहे . कधी कथा , कधी श्रवणभटकांती, तर कधी कादंबऱ्यांच पुनरावलोकन तर ऐकायला विसरू नका....!वेबसाईट वर जाऊन आपला अभिप्राय आवश्य नोंदवा.mypodcastmarathi.wordpress.com. आमच्या व्हॉटसअप ग्रुपला देखील जॉईन व्हा.https://chat.whatsapp.com/Irdake9u3QFE3DDUI8q3zlआमच्या पॉडकास्टला रेटिंग द्यायला विसरू नका . तसेच subscribe करा जेणे करून नवीन येणारे एपिसोड्स मिस होणार नाहीत. https://www.podchaser.com/PODCASTMARATHI

    Explicit: No

    Audio - Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

    Release Date: 04/11/2021

    Description: Maharashtra Desha, Marathi News, Latest Marathi News, News in Marathi, Marathi Batmya, Breaking News in Marathi, Latest News in Marathi, ताज्या मराठी बातम्या, मराठीतील बातम्या, मराठी बातम्या लाइव, मराठी बातम्या आजच्या, बातम्या ताज्या, Marathi News Paper, Marathi News Live,

    Explicit: No

    AWR Marathi / Maharashtra / मराठी / Marāṭhī

    Release Date: 08/18/2020

    Authors: Adventist World Radio

    Description: "AWR Marathi, मराठी, Marathi"

    Explicit: No

    घोटाळ्यात घोटाळा ( Marathi Podcast on Scams)

    Release Date: 10/19/2021

    Authors: बोभाटा ( Bobhata)

    Description: A Marathi language podcast narrating stories of different scams or ghotala in history of India and the world. शेअर बाजार, बँका आणि अशा इतर घोटाळ्यांची गोष्ट सांगणार मराठी पॉडकास्ट.

    Explicit: No

    ज्ञानभारती मराठी पॉडकास्ट

    Release Date: 01/27/2022

    Authors: Kishore Kulkarni

    Description: आबालवृद्धसाठी #KishorKulkarni चा आवडीचा पॉडकास्ट ज्ञानभारती मराठी पॉडकास्ट #DnyanbhartiMarathiPodcast

    Explicit: No

    Marathi Comedy

    Release Date: 09/01/2020

    Authors: JADHAV SKD

    Description: मराठी कॉमेडी Marathi comedy

    Explicit: No

    Unicron Club | युनिकॉर्न क्लब। Marathi Podcast on Startups with Unicorn Status

    Release Date: 11/12/2021

    Authors: बोभाटा ( Bobhata)

    Description: Unicorn Club: A marathi podcast which will profile all the hotest startups in India which have got the coveted Unicron Status.युनिकॉर्न क्लब: मराठी पॉडकास्ट जात तुम्हाला भारतातल्या युनिकोर्न स्टार्टअप कंपन्यांचा मागची कहाणी ऐकायला मिळेल.

    Explicit: No

    ग्रंथप्रेमी - Granthpremi

    Release Date: 03/08/2021

    Authors: Dwitiya Sonawane

    Description: ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील  पॉडकास्ट!www.granthpremi.comहा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे.फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi

    Explicit: No

    विश्लेषण

    Release Date: 09/25/2020

    Authors: MAG.COM(Marathi)

    Description: 'विश्लेषण' - मराठी पुस्तकांचा पहिला निःपक्षपाती पॉडकास्ट. आपल्या मराठी भाषेचा अभिमान आणि आपल्या समृद्ध संस्कृती पुस्तकासारख्या प्रभावी माध्यमातून पोहोचवण्यासाठीच्या महाकार्यातला एक खारीचा वाटा !

    Explicit: No