just now
नमस्कार,माझं नाव अनघा आणि Anagha's मनगुज म्हणजे मनातल्या गप्पांचा मराठी कट्टा. ह्या आहेत गप्पा मनातल्या... माझ्याही आणि तुमच्याही! विविध विषयांवरच्या खुमासदार गोष्टी आणि काही शब्दांची उजळणी... सगळं अगदी मराठीतून! तुमच्या आमच्या मनात येणा-या साध्यासोप्या विषयांवर सहज बोलण्याचा आणि सोबतच काही मराठी शब्द जाणून घेण्याचा हा प्रयत्न.ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इंस्टाग्राम आणि टिवटीविसाठी ट्विटर @Anaghasmanaguj
mr
04/30/2021 08:11:38
Anagha Managuj
leisure
Comments (0) -