just now
आजूबाजूला घडणार्या घटनांमुळे अवस्थ व्हायला होतं. पण अनेक घटना मनाला उभारी देतात. गरज आहे ती मनातली जळमटं स्वच्छ करून त्याकडे नितळ मनानं पाहण्याची. आपली विषारी मनं विचारी करण्याची. चला तर मग विषारी मनं निर्मळ करू.-दिलीप वाघमारे (माजी पत्रकार-30 वर्ष पत्रकारिता-झी 24 तास, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, दिव्य मराठी, मराठवाडा, सांजवार्ता, युनिक फिचर्स.
mr
04/30/2021 09:25:43
Deelip Waghmare
society
Comments (0) -