just now

Podcast Image

Inspiration Katta : Marathi Podcast - इन्स्पिरेशन कट्टा - मराठी पॉडकास्ट

Description

A Marathi podcast for personal development journey. आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे !जे काम करतो आहे त्यात मजा येत नाही आहे !जिथे काम करतो आहे त्यात बदल हवासा वाटतो आहे !ज्या लोकांबरोबर राहतो आहे त्यात काहीतरी चुकीचं वाटत आहे !सगळं सुरळीत आहे पण कसली तरी कमी आहे.. काहीतरी, मीठ, तिखट, लिंबू काही तरी कमी आहे. आयुष्याच्या ध्येयाचा शोध चालू आहे, पण तो सापडत नाही आहे. तुम्ही आयुष्याच्या अश्या टप्प्यावर असाल तर हा पॉडकास्ट तुमच्यासाठी आहे.. नक्की ऐका

Details

Language:

mr

Release Date:

09/02/2020 23:37:38

Authors:

मी Podcaster

Genres:

education

Share this podcast

Episodes

Loading episodes...

Similar Podcasts

Loading similar podcasts...

Reviews -

Comments (0) -