just now
दिवसभर अनेक सोर्सेसमधून असंख्य बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतात. पोहोचतात कसल्या, आदळतात. आणि या भडीमारात खूपदा खऱ्या महत्वाच्या बातम्या आपल्या नजरेतून सुटून जातात. त्यामुळे 'टॉक टाईम्स'मधून आम्ही दररोज रात्री 9 वाजता आपल्या भेटीला येणारोत दिवसभरातल्या 5 महत्वाच्या बातम्या घेऊन. ऐकायला विसरू नका टाईम्स नाऊ मराठीचा नवाकोरा करकरीत पॉडकास्ट 'टॉक टाईम्स' दररोज रात्री 9 वाजता. आपल्या सूचना आणि आपल्याला 'टॉक टाईम्स'मधून आणखी काय ऐकायला आवडेल हे आम्हाला कळवा या ईमेल आयडीवर- [email protected] ऐकत राहा, टाईम्स नाऊ मराठीचा पॉडकास्ट 'टॉक टाईम्स'.
mr
05/23/2021 07:04:58
Prashant Jadhav
news
Comments (0) -