just now

मी एक स्वप्न पाहिलं (लेखक: राजेंद्र भारुड) (प्रकाशक: दीपस्तंभ प्रकाशन, जळगाव)

First published

12/28/2020

Genres:

arts

Listen to this episode

0:00 / 0:00

Summary

राजेंद्र भारुड हे भिल्ल समाजातील पहिले आयएएस झालेले व्यक्ती आहेत. अतिशय खडतर परिस्थितीत अनेक अडचणींवर मात करत अपार जिद्दीने त्यांनी हे यश साध्य केले. त्यांची ही यशोगाथा, हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. या पुस्तकातून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. परिस्थितीचा बाऊ न करता, कोणताही न्यूनगंड न बाळगता परिस्थितीवर अपार जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कशी मात करता येते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजेंद्र भारुड! स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचावेत, त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक अवश्य वाचलेच पाहिजे असे आहे. या पुस्तकाचे वाचन केले आहे विकास बलवंत शुक्ल यांनी. या पुस्तकाचा दररोज एक भाग प्रसारित करण्यात येईल. आज ऐकूयात भाग पहिला.

Duration

Parent Podcast

विकासवाणी : ऐका प्रेरक पुस्तके आणि लेख 'विकासवाणी' वर

View Podcast

Share this episode

Similar Episodes

    ठरलं डोळस व्हायचं लेखक – डॉ.नरेंद्र दाभोळकर पत्र क्रमांक 21 अमंगलाची होळी : तरुणाईसाठी कृती कार्यक्रम

    Release Date: 11/20/2020

    Description: मार्च महिन्यातील एक महत्वाचा सण म्हणजे होळी. थंडी संपून उन्हाळा सुरु झाला हे सांगणारा हा सण. पण आज हा सण कसा साजरा केला जातो? तुम्हाला त्याचं आजचं स्वरूप योग्य वाटतं का? जेंव्हा वनसंपत्ती भरपूर होती तेंव्हा लाकूड फाटा जाळून पेटवली जाणारी होळी चालू शकायची. पण आज? मग तुम्ही म्हणाल, आम्ही आमचे पारंपारिक सण साजरे करायचेच नाही का? याचं उत्तर म्हणून डॉ दाभोळकर सुचवत आहेत एक पर्यायी कार्यक्रम जो आजच्या काळाशी सुसंगत आहे आणि पर्यावरण वाचवणारा सुद्धा आहे. तो कसा हे ऐका आजच्या पत्रात.  अवश्य ऐका. आपल्याला काय वाटतं ते खालील कमेंट बॉक्स मध्ये अवश्य लिहा. प्रतिक्रिया आणि अभिप्राय माझ्या +९१९८२२६५१०१० या क्रमांकावर पाठवा. असे ऑडिओ आपल्याला व्हॉट्स अ‍ॅप वर हवे असल्यास मला संदेश पाठवून तसे कळवा.

    Explicit: No

    शिकणं, शिक्षण आणि पद्धती- सुषमा पाध्ये [Learning, Education & System]

    Release Date: 09/05/2021

    Description: शिकणं म्हणजे काय ? मूल कसं शिकतं ? शिक्षण घेणं किंवा देणं या प्रक्रिया कशा असतात आणि कशा असाव्यात ? शिक्षणाची योग्य पद्धत कशी असावी ? अभ्यासाच्या ताणाचं नियोजन कसं करावं ? National Education Policy (NEP) मध्ये नक्की काय अपेक्षित आहे? शिक्षणाच्या वेगवेगळ्या पर्यायी व्यवस्था कोणत्या आणि त्या कशा पद्धतीने काम करतात ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी; त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्याविषयी शास्त्रशुद्ध माहिती देण्यासाठी घेऊन येतेय; बालशिक्षण क्षेत्रात गेली अनेक वर्ष सखोल अभ्यास करून आशयविकसित करणाऱ्या , "सहज आणि मेंदू आधारित शिक्षण" या खूप महत्वाच्या विषयाची कास धरून सतत प्रयोगशील असणाऱ्या आणि त्यावर आधारित साहित्य-साधनांची ची निर्मिती करणाऱ्या शिक्षणतज्ज्ञ सुषमा ताई अर्थात सुषमा पाध्ये यांना !!! शिक्षक दिनाचं औचित्य साधून "शिकणं , शिक्षण आणि पद्धती" या त्रिसूत्री वर आधारीत असा अतिशय महत्वाचा विषय हाताळणारा आजचा आपला भाग आहे आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेली व्यक्ती देखील एक हाडाची शिक्षिका च असणं हा दुग्धशर्करायोग आहे !!! आवर्जून ऐका आणि शेयर करायला विसरू नका..

    Explicit: No

    Ep. 02. Pravas (Lockdown chya Goshti) | प्रवास (लॉकडाऊनच्या गोष्टी)

    Release Date: 06/03/2020

    Description: दंगली झाल्या की सर्वप्रथम गदा येते बस वर; फक्त बसवर नाही तर त्या बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आणि महत्वाचं म्हणजे ड्रायव्हर आणि कंडक्टरवर. पुढचा मागचा विचार न करता लोक सरळ बस पेटवून देतात. पण त्यात निर्दोष सर्वसामान्यांचा नाहक बळी जातो. आजची स्टोरी अशाच एक कंडक्टरच्या आयुष्याची आहे ज्याने दंगली पाहिल्या, जाळपोळ पाहिली, आयुष्याच्या चढ-उताराने त्याला नोकरी नकोशी वाटू लागली. पण लॉकडाऊन मुळे असं काही घडलं की त्याच्या जीवनाचा अर्थच बदलला. तर मग ऐका आजची स्टोरी 'प्रवास'!  ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवाज दिलाय आर जे प्रसाद अर्थात प्रसाद देशमुख यांनी आणि प्रोड्युस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कमेंट किंवा मेसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या. For feedback or any queries please mail us on  [email protected]

    Explicit: No

    Feedback from a very genuine listener & follower of Selfless Parenting - Shailesh Mhapankar !!! Endorsement

    Release Date: 02/25/2022

    Description: आज चा #feedbackfriday खूप स्पेशल आहे असं म्हणायला हरकत नाही !! कारण तो आजवर मला कधीही प्रत्यक्ष न भेटलेल्या किंवा वैयक्तिकरित्या न ओळखणाऱ्या पण Selfless Parenting च्या genuine follower कडून आलाय !!! खरंतर मी पॉडकास्ट सुरु केल्यापासून अनेक चांगल्या चांगल्या लोकांशी जोडले गेले आणि अनुभवांनीही समृध्द होत गेले, हे तर आहेच; पण आपण करत असलेल्या कामाला एखादी व्यक्ती अगदी सुरुवातीपासून follow करते; वेळोवळी त्या त्या एपिसोड विषयी प्रतिक्रिया ही देत असते आणि मग मिळतो इतका मनापासून आणि विचारपूर्वक दिलेला अभिप्राय !!! ही एका होस्ट साठी किती समाधान आणि प्रोत्साहन देणारी बाब आहे, हे कदाचित शब्दांत वर्णन करणं नाही शक्य ... काही गोष्टी या फक्त 'feel' च करण्यासारख्या असतात आणि पुढच्या कामासाठी उभारी देणाऱ्याही !!! त्यातलाच हा आजचा अप्रतिम अभिप्राय शैलेश म्हापणकर यांनी दिलेला !!! त्यांच्या आजवर मिळालेल्या प्रत्येक उत्स्फुर्त प्रतिक्रियांमधून मला नेहमी genuine gesture च जाणवलंय आणि जे माझ्यासाठी खूपच महत्वाचं आहे !!! खूप खूप धन्यवाद शैलेशजी... this means really a lot !!! शैलेश आणि मी आजवर virtually च भेटलोय आणि ओळखही social media च्या माध्यमातूनच झाली. आपल्या एखादया गोष्टीसाठी किंवा कामाविषयी इतकं आतून आणि भरभरून कौतुक असणारे ,वाटणारे आणि व्यक्त करणारे; त्यातही प्रशंसा करताना हातचं राखून न वागणारे लोक खूपच दुर्मिळ झालेले असताना; शैलेश मात्र त्याला अपवाद ठरले !!! नक्की ऐका , an inner voice of this #parent who believes that #parenting is a practicing art !!! Thanks Shailesh for this new perspective towards parenting as well #lovemylisteners !!!   "Selfless Parenting" या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आपल्या आमंत्रित पाहुण्यांना , मित्र-मैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं ? याविषयी !!! तुम्ही देखील तुमच्या ध्वनिमुद्रित प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ आम्हाला [email protected] वर mail करा... निवडक  feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी दिली जाईल !!! वाट बघतीये तुमच्या प्रतिसादाची , नक्की पाठवा. Appreciation always appreciated !!! 

    Explicit: No

Similar Podcasts

    कला सागर

    Release Date: 04/08/2021

    Authors: sudarshan

    Description: माझ्या या पॉडकास्टवर तुम्हाला काही कविता आणि कथांचा आनंद घेता येईल. ऐका आणि अनुभवा फक्त माझ्या पॉडकास्ट वर "कला सागर".

    Explicit: No

    The Mirrorless Storyteller...🎙🎧

    Release Date: 09/25/2020

    Authors: Pramod Annarao Agade

    Description: नमस्कार मित्रांनो,मी प्रमोद आण्णाराव आगडे...🙏🙏माझ्या या पॉडकास्ट वर तुम्हाला नवनवीन स्वलिखित, कथित मराठी कविता,कथा,बोधकथा, ऐका फक्त आणि फक्त माझ्या पॉडकास्ट वर ज्या सुंदररित्या ध्वनिमुद्रित करून तुम्हाला श्रवणीय पर्वणी घडवून आणतात...

    Explicit: No

    Baalish Buddhi

    Release Date: 04/27/2021

    Authors: Yash Gawde

    Description: या पॉडकास्ट वर मी आणि माझे मित्र काही मजेदार आणि informative विषयांवर बोलून आमचे मत व्यक्त करू.

    Explicit: No

    Marathi World

    Release Date: 09/25/2020

    Authors: Sudarshan Patil

    Description: मी वाचलेली पुस्तके, लेख, कवीता.मी लिहलेले काही, मला आवडलेल काही हे मी माझ्या शब्दांत तुमच्या समोर सादर करतो.चुक भुल मिफी असावी

    Explicit: No

    Marathi Version Podcast

    Release Date: 04/30/2021

    Authors: Marathi Version Podcast

    Description: Marathi Version Podcastमराठी कथा, लेख, कविता, चारोळी, गझल आणि बरंच काही !

    Explicit: No

    गुजगोष्टी

    Release Date: 09/25/2020

    Authors: Jayant Athalye

    Description: गुजगोष्टी ह्या पॉडकास्ट च्या निमित्ताने तुमच्या आणि माझ्या आयुष्यातल्या काही गोष्टीं वर गप्पा.

    Explicit: No

    Marathi Spiritual Stories And Book Readings (मराठी अध्यात्मिक कथा, कृष्ण कथा, आणि पुस्तक वाचन)

    Release Date: 12/08/2021

    Authors: Megha Dagde

    Description: This podcast related to Krishna stories, Bhagavatam Stories, realisation stories, travel stories, A.C.Bhaktivedant Prabhupadan swami books lectures, books reading, and many more.. हे पॉडकास्ट कृष्ण कथा, भागवत कथा, साकार कथा, प्रवासी कथा, ए.सी. भक्तिवेदांत प्रभुपाद स्वामी पुस्तकांचे व्याख्यान, पुस्तके वाचन आणि इतर बर्‍याच गोष्टींशी संबंधित आहे. आपले अभिप्राय आम्हाला [email protected] ई-मेल वर कळवा

    Explicit: No

    डिटेक्टिव्ह निगेटिव्ह (Detective Negative)

    Release Date: 12/25/2021

    Authors: Detective Negative

    Description: लेखक : निमिष सोनारBookstruck वर पुस्तक वाचा https://bookstruck.app/book/2956हे साहित्य आमच्या अँड्रॉइड ऍप्प वर उपलब्ध आहे : https://play.google.com/store/apps/details?id=app.bookstruck.androidमराठी साहित्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप आहे, इथे सुद्धा आपले साहित्य आपण इतर वाचकांशी शेयर करू शकता.https://t.me/joinchat/D4l9sxX81CZJgVM7da_Vjw श्राव्य पुस्तके किंवा तुमचे लेखन Bookstruck वर प्रकाशित करण्यासाठी ई-मेल करा [email protected] SciFi Thriller novel/story

    Explicit: No

    स्वराज्याची खरी किंमत लॉक डाऊन मधेच कळते

    Release Date: 04/08/2021

    Authors: केतन गावंड

    Description: स्वातंत्र्य हि आपली सगळ्यात मोठी ताकद आहे ...स्वातंत्र्य हि आपली सगळ्यात मोठी इच्छा आहे माझ्या आयुष्यातल्या तीन महत्वाच्या घटनांतून मी स्वातंत्र्य आणि स्वराज्याचे महत्व मांडले आहे सध्याचा CORONA लॉक डाऊन , माझा तिहार जेल ट्रेनिंग चा अनुभव आणि सवयी आणि चुकीच्या करिअर मुळे होणारी घुसपट नक्की ऐका ..मी गेली कित्येक वर्ष योग्य मानसिकतेतून स्वातंत्य्र कसं मिळवायचं , स्वराज्य कस जपायच ह्या बद्दल मार्गदर्शन करतो तुम्हाला देखील ह्या चळवळीचा भाग व्हायच असेल तर मला Facebook वर 'online स्वराज्य ' असा Private message करा ..मी तुम्हाला माझ्या Private VIP ग्रुप मध्ये सामावून घेईन ..धन्यवाद

    Explicit: No

    मुलांच आगळ वेगळ सुंदर जग

    Release Date: 03/30/2021

    Authors: Pradnesh Abhishek Gujrathi

    Description: ऐका ७ वर्षाच्या प्रज्ञेश कडून . ऐका गोष्टी , गप्पा , गम्मत व सगळं काही....मला तुम्ही ई-मेल करू शकता [email protected]मी माज्या बाबा कडून मेल उघडून घेईल आणि तुमचा ई-मेल नक्की वाचेल सांगा तुम्हाला माझ्या गोष्टी कशे वाटले

    Explicit: No

    AIKA HO AIKA

    Release Date: 05/01/2021

    Authors: Aika Ho Aika

    Description: 🎙️ऐका हो ऐका...👂 मायमराठी व्यावसायिकांसाठी स्व-परिचय स्पर्धा...!!!या स्पर्धेत उत्स्फुर्तपणे सहभाग घेऊन 🤩आपले मराठी भाषेवरील प्रेम, अस्मिता, मान-सन्मान आणि अभिमान ❤प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करण्याची संधी आपल्याला उपलब्ध झाली आहे. या संधीचे सोने करा.धन्यवाद !!!

    Explicit: No