मकर संक्रांति च्या निम्मिताने | Happy Makar Sankranti
First published
01/13/2023
Genres:
society
Listen to this episode
Summary
आपला मराठी पॉडकास्ट च्या सर्व श्रोत्यांना मकर संक्रमणाच्या खूप खूप शुभेच्छा ! मकर संक्रांत हा सगळ्या भारतात साजरा होणारा एक खूप च वैशिष्ट्य पूर्ण सण आहे. पण तुम्हाला ठाऊक आहे का... त्या मागची कथा काय आहे? संक्रांतीला पतंग का उडवतात ? तिळगुळाचं आणि काळ्या रंगाचं महत्त्व काय असतं ? मकर संक्रांतीची नावे किती... प्रकार किती? आणि भारता बाहेर कुठे कुठे साजरी केली जाते हि मकर संक्रांत ... ह्या सगळ्यांची उत्तर ऐका फक्त एका क्लिक वर ... आपला मराठी पॉडकास्ट च्या मकर संक्रांति special एपिसोड मध्ये ... त्यासाठी आजच Apple किंवा Google play store वरून Bingepods app नक्की download करा...आणि एन्जॉय करा आपला मराठी पॉडकास्ट... Wishing all the listeners of Aapla Marathi Podcast a very Happy Makar Sankranti! Sankranti is an auspicious festival celebrated all over India. But do you know... What is the reason behind it? What is the importance of this festival? What are the rituals and how do we celebrate them? Know how many types of Sankranti are celebrated in India... To know more about this unique festival just click on to AApla Marathi Podcast- Makar Sankranti Special Episode... Download the Bingepods app from Google play store today ...and enjoy Aapla Marathi Podcast...
Duration
Parent Podcast
आपला मराठी पॉडकास्ट | Aapla Marathi Podcast
View PodcastSimilar Episodes
मकर संक्रांति च्या निम्मिताने | Happy Makar Sankranti
Release Date: 01/13/2023
Description: आपला मराठी पॉडकास्ट च्या सर्व श्रोत्यांना मकर संक्रमणाच्या खूप खूप शुभेच्छा ! मकर संक्रांत हा सगळ्या भारतात साजरा होणारा एक खूप च वैशिष्ट्य पूर्ण सण आहे. पण तुम्हाला ठाऊक आहे का... त्या मागची कथा काय आहे? संक्रांतीला पतंग का उडवतात ? तिळगुळाचं आणि काळ्या रंगाचं महत्त्व काय असतं ? मकर संक्रांतीची नावे किती... प्रकार किती? आणि भारता बाहेर कुठे कुठे साजरी केली जाते हि मकर संक्रांत ... ह्या सगळ्यांची उत्तर ऐका फक्त एका क्लिक वर ... आपला मराठी पॉडकास्ट च्या मकर संक्रांति special एपिसोड मध्ये ... त्यासाठी आजच Apple किंवा Google play store वरून Bingepods app नक्की download करा...आणि एन्जॉय करा आपला मराठी पॉडकास्ट... Wishing all the listeners of Aapla Marathi Podcast a very Happy Makar Sankranti! Sankranti is an auspicious festival celebrated all over India. But do you know... What is the reason behind it? What is the importance of this festival? What are the rituals and how do we celebrate them? Know how many types of Sankranti are celebrated in India... To know more about this unique festival just click on to AApla Marathi Podcast- Makar Sankranti Special Episode... Download the Bingepods app from Google play store today ...and enjoy Aapla Marathi Podcast...
Explicit: No
ट्रेलर | Trailer
Release Date: 10/04/2022
Description: नमस्कार आणि आपला मराठी पॉडकास्ट शो मध्ये तुमचं स्वागत. आपल्या मराठी जनतेला आवडतील अश्या अनेक गोष्टी आणि टॉपिक तुम्हाला या पॉडकास्ट मधून ऐकायला मिळतील. शो ला फॉलो नक्की करा. शो तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे आम्हाला. Hello and welcome to Aapla Marathi Podcast. The show aims to bring interesting topics and themes that all Marathi people would like to listen to and know more about. We are very sure you'll like this podcast. Don't forget to follow the show!
Explicit: No
नोबेल पारितोषिक (आणि मराठी माणूस) | A Nobel Prize
Release Date: 11/11/2022
Description: नमस्कार! ....आपला मराठी पॉडकास्ट च्या या भागात आपले स्वागत आहे . नोबेल पुरस्काराबद्दल आपल्या सर्वांनाच एक कुतूहल असते कारण या पुरस्काराला एक वलय आहे . या वर्षीचे नोबेल पुरस्कार नुकतेच जाहीर झालेत .त्या निमित्ताने या पॉडकास्ट मध्ये आपण जाणून घेऊ आल्फ्रेड नोबेल आणि नोबेल पुरस्कारांबद्दल रोचक माहिती original show - आपला मराठी पॉडकास्टवर...... त्यासाठी आजच Apple किंवा Google play store वरून Bingepods app नक्की download करा https://play.google.com/store/apps/details?id=com.bingepods.app&pli=1 Hello! ...Welcome to this episode of Aapla Marathi Podcast. The Nobel prize is a prestigious prize awarded to those who have conferred the greatest benefit to mankind. This year's Nobel prizes have recently been declared. In today's episode, you will listen to interesting information about Alfred Nobel and the Nobel prize on Bingepods original show.- Aapla Marathi podcast. Download the Bingepods app from Apple or Google playstore today! https://www.instagram.com/bingepods
Explicit: No
दिवाळी स्पेशल - दिवाळी चा फराळ - कोणता पदार्थ कुठून आला | Origin Stories of Diwali Snacks
Release Date: 10/18/2022
Description: नमस्कार! आपला मराठी पॉडकास्ट च्या या भागाचा विषय आहे दिवाळीचा फराळ - कुठला पदार्थ कुठून आला ? दिवाळी म्हंटली कि फराळ आलाच - पारंपरिक फराळाशिवाय दिवाळीची मजा नाही पण वर्षानुवर्षे आपण बनवत असलेले फराळाचे पदार्थ आले तरी कुठून? जाणून घ्या आपला मराठी पॉडकास्ट च्या या भागात...... ऎका या विषयी मनोरंजक माहिती original show - आपला मराठी पॉडकास्टवर...... त्यासाठी आजच Apple किंवा Google play store वरून Bingepods app नक्की download करा. Hello, Welcome to this Diwali Special episode of ‘Apla Marathi Podcast’. In this episode, you will listen to interesting facts on ‘Diwali snacks- where did they originate from? ‘ The most interesting part of Diwali is Diwali snacks. We can't imagine Diwali without these traditional snacks. We have been enjoying these snacks for years but have we ever thought about where did they originate? In today’s episode, we bring the answer to this question.Listen to interesting information about it on Bingepods original show – Aapla Marathi Podcast (Diwali Special) . Download the Bingepods app from Apple or Google Playstore today !!
Explicit: No
Similar Podcasts
मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)
Release Date: 10/17/2021
Authors: Vatvatkaar
Description: वेगवेगळ्या विषयांची, वेगवेगळ्या मतांची सरमिसळ आणि दिलखुलास चर्चा.मराठी पॉडकास्ट | Marathi Podcastवटवटकार: सागर, पराग आणि रोहित लोगो: राजेश गोडे #मेतकूट #मराठी #पॉडकास्ट #म #गप्पा #पॉडकास्ट #marathi
Explicit: No
Podcast Marathi//पॉडकास्ट मराठी
Release Date: 09/26/2020
Authors: Sarang Damle
Description: नमस्कार मित्रांनो, पॉडकास्ट मराठी दररोज नवीन पॉडकास्ट एपिसोड्स घेवून येत आहे . कधी कथा , कधी श्रवणभटकांती, तर कधी कादंबऱ्यांच पुनरावलोकन तर ऐकायला विसरू नका....!वेबसाईट वर जाऊन आपला अभिप्राय आवश्य नोंदवा.http://mypodcastmarathi.wordpress.comफॉलो करा इंस्टाग्राम वर नवीन एपिसोड्स चे अपडेट मिळवण्यासाठी.......
Explicit: No
Podcast Marathi//पॉडकास्ट मराठी
Release Date: 03/23/2021
Authors: Sarang Damle
Description: नमस्कार मित्रांनो, पॉडकास्ट मराठी दररोज नवीन पॉडकास्ट एपिसोड्स घेवून येत आहे . कधी कथा , कधी श्रवणभटकांती, तर कधी कादंबऱ्यांच पुनरावलोकन तर ऐकायला विसरू नका....!वेबसाईट वर जाऊन आपला अभिप्राय आवश्य नोंदवा.mypodcastmarathi.wordpress.com. आमच्या व्हॉटसअप ग्रुपला देखील जॉईन व्हा.https://chat.whatsapp.com/Irdake9u3QFE3DDUI8q3zlआमच्या पॉडकास्टला रेटिंग द्यायला विसरू नका . तसेच subscribe करा जेणे करून नवीन येणारे एपिसोड्स मिस होणार नाहीत. https://www.podchaser.com/PODCASTMARATHI
Explicit: No
Audio - Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
Release Date: 04/11/2021
Description: Maharashtra Desha, Marathi News, Latest Marathi News, News in Marathi, Marathi Batmya, Breaking News in Marathi, Latest News in Marathi, ताज्या मराठी बातम्या, मराठीतील बातम्या, मराठी बातम्या लाइव, मराठी बातम्या आजच्या, बातम्या ताज्या, Marathi News Paper, Marathi News Live,
Explicit: No
AWR Marathi / Maharashtra / मराठी / Marāṭhī
Release Date: 08/18/2020
Authors: Adventist World Radio
Description: "AWR Marathi, मराठी, Marathi"
Explicit: No
घोटाळ्यात घोटाळा ( Marathi Podcast on Scams)
Release Date: 10/19/2021
Authors: बोभाटा ( Bobhata)
Description: A Marathi language podcast narrating stories of different scams or ghotala in history of India and the world. शेअर बाजार, बँका आणि अशा इतर घोटाळ्यांची गोष्ट सांगणार मराठी पॉडकास्ट.
Explicit: No
ज्ञानभारती मराठी पॉडकास्ट
Release Date: 01/27/2022
Authors: Kishore Kulkarni
Description: आबालवृद्धसाठी #KishorKulkarni चा आवडीचा पॉडकास्ट ज्ञानभारती मराठी पॉडकास्ट #DnyanbhartiMarathiPodcast
Explicit: No
Marathi Comedy
Release Date: 09/01/2020
Authors: JADHAV SKD
Description: मराठी कॉमेडी Marathi comedy
Explicit: No
Unicron Club | युनिकॉर्न क्लब। Marathi Podcast on Startups with Unicorn Status
Release Date: 11/12/2021
Authors: बोभाटा ( Bobhata)
Description: Unicorn Club: A marathi podcast which will profile all the hotest startups in India which have got the coveted Unicron Status.युनिकॉर्न क्लब: मराठी पॉडकास्ट जात तुम्हाला भारतातल्या युनिकोर्न स्टार्टअप कंपन्यांचा मागची कहाणी ऐकायला मिळेल.
Explicit: No
Marathi Khidkitun
Release Date: 12/11/2021
Authors: IVM Podcasts
Description: माणिक आणि डॉक्टर राजीव देशमुख आपल्याशी बोलणार आहेत 'मराठी खिडकीतून'!मराठी संस्कृतीकडे बघणार आहेत त्याच्यामध्ये मराठी साहित्य , कला ,परंपरा ,खाद्यसंस्कृती ,सभोवतालची परिस्थिती ,असं सबकुछ असणार आहे!हे बोलणं समस्त मराठी लोकांसाठी आहे!कोणत्याही वयाच्या ,महाराष्ट्रातल्या ,महाराष्ट्राबाहेरच्या, परदेशातल्या ,मराठी लोकांना हा कार्यक्रम नक्की 'आपला' वाटेल !तेव्हा मंडळी जरूर ऐका दर मंगळवारी आणि गुरुवारी!Manik & Dr. Rajiv Deshmukh present 'Marathi Khidkitun', a show that talks about Marathi culture, tradition, literature, cuisine and more.If you are a Maharashtrian, within the state or outside, or even based abroad, this show will speak to irrespective of age, and you will instantly feel at home.So folks, do tune in, fresh episodes every Tuesday & Thursday!
Explicit: No
ग्रंथप्रेमी - Granthpremi
Release Date: 03/08/2021
Authors: Dwitiya Sonawane
Description: ग्रंथप्रेमी - मराठी साहित्यावरील पॉडकास्ट!www.granthpremi.comहा पॉडकास्ट सर्व मेजर पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे.फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi
Explicit: No
Story Junction - MARATHI PODCAST | मराठी पॉडकास्ट
Release Date: 08/29/2020
Authors: Team Story Junction
Description: आंबट, गोड, तिखट, खारट या चवींशिवाय जशी जेवणाला मजा नाही तशीच जीवनालाही नाही. या विविध चवींच्या अनेक गोष्टी आपण वाचतो, ऐकतो आणि जगतो. अशाच काही लज्जतदार गोष्टींचा खजिना घेऊन आम्ही आलो आहोत 'स्टोरी जंक्शन मराठी पॉडकास्ट' वर. या गोष्टी तुम्हाला कधी हसवतील, कधी रडवतील आणि कधी विचार करायलाही भाग पाडतील. या स्टोरीज तुमच्या माझ्या सर्वांच्या आहेत ज्यांना वय, वर्ग, वेळेची बंधनं नाहीत. तुम्ही केव्हाही, कुठेही सहकुटुंब या गोष्टींचा आनंद घेऊ शकता. ते ही फ्री!! आमच्या सर्व स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.For feedback or queries mail us on [email protected]
Explicit: No