आजचा भाग 18
from khandeshi रेडू
भरतायन समीक्षा लेखन: व्यंकटेश सोळंके (९९२२६५४७३२) [email protected]य आत्मचरित्र:- भरतायन लेखक:- भरत माने प्रकाशन:- गणगोत प्रकाशन प्रकट वाचन: मा.एकनाथ गोफणै प्रसारण: खान्देशी रेडू व गोरबोली रेडिओ. पंढरपूर व तेथील संस्कृतीचे दर्शन भरतायन या भरत माने यांच्या आत्मचरित्र यातून घडते . तेथील जनजीवन व उपजीविका यांचे मतीतार्थ या आत्मचरित्रातून अधोरेखित होतात. भरत मानेच्या कौटुंबिक वाटचाल व भरत मानेचे सामान्य आयुष्य या पुस्तकात वाचायला मिळते.
Embed this episode
No transcript yet.
Frequently asked questions
How long is this episode of khandeshi रेडू?
This episode is 29 minutes long.
When was this khandeshi रेडू episode published?
This episode was published on March 29, 2023.
Can I download this khandeshi रेडू episode?
Yes. Use the download control on the episode player to save the publisher-provided media file.