Guide to MS in US 4
from Guide to MS in USA 1 Hosted by Manisha Kanawade
Foreign Education ?.. बिनधास्त जा. फोरेन एज्युकेशन साठी जाताय, तुम्हाला तेथील सुरक्षिततेची, एकटेपणाची चिंता वाटते आहे का? भारतीय विद्यार्थी तिथे दुर्लक्षित होतात,असे वाटते आहे का? परदेशी लोकांशी संवाद साधताना समस्या येतील, अशी भीती वाटते का? Health emergency आली, तर काय? अशी काळजी वाटते आहे का? मुलींना, फोरेन एज्युकेशन साठी पाठवणे सुरक्षित आहे की नाही अशी चिंता वाटते का? वरीलपैकी एकाही प्रश्नाचे उत्तर हो असे असेल तर हा Podcast तुमच्यासाठीच आहे.
Embed this episode
No transcript yet.