[Marathi] - The Republic - Plato | Deepa Deshmukh
from Explore Complete Digital Audiobooks for Your Library Hosted by Deepa Deshmukh
Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/830840 to listen full audiobooks. Title: [Marathi] - The Republic - Plato Series: #7 of Jag Badalnare Granth Author: Deepa Deshmukh Narrator: Sachin Suresh Format: Unabridged Audiobook Length: 0 hours 21 minutes Release date: February 11, 2022 Genres: Literary Fiction Publisher's Summary: ख्रिस्तपूर्व ३८० मध्ये प्लेटो या ग्रीक तत्वज्ञानं 'रिपब्लिक' नावाचा एक ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये खरं तर प्लेटोचा मित्र आणि त्याचा गुरू असलेला सॉक्रेटिस यानं त्यांच्याबरोबर केलेला संवाद होता. सॉक्रेटिस प्रत्येक गोष्टीबद्दल शंका व्यक्त करायचा आणि प्रश्न उपस्थित करायचा. तरूणांमध्ये यामुळे तो खूपच लोकप्रिय होता. त्या वेळच्या प्रस्थापितांना हे मुळीच आवडणार नव्हतं म्हणून सॉक्रेटिस तरूण मुलांना बिघडवतोय, असे त्यावेळेच्या उच्चभ्रू लोकांनी सॉक्रेटिसवर आरोप दाखल केले इतकेच नव्हे तर हेमलॉक नावचं विषही प्यायला दिलं. रिपब्लिक ग्रंथाच्या पहिल्या भागात प्लेटोने न्याय आणि आदर्श समाज यांबद्दल, तर दुस-या भागात तत्वज्ञ कसा असावा याविषयी आणि तिस-या भागात समाजावर शासन करणारा शासक कसा असावा या विषयी लिहिलंय.
Embed this episode
No transcript yet.