रेडीओ खंडाळा 02/06/2020
from तुलसीदास खिरोडकार Hosted by Tulshidas Khirodkar
*1)प्रेरणा गीत "गड आला पण सिंह गेला" सादरीकरण:ओमप्रकाश पुरणमल उगले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोर्धा ता.तेल्हारा* *2)इयत्ता 3, विषय मराठी - रानपाखरा कविता गायन सादरीकरण कु.मीनल अरुणराव देशमुख पंचायत समिती अकोला* *3)इयत्ता 4 विषय मराठी -कविता गायन सादरीकरण कु.पायल युवराज खंडेराव, विद्यार्थिनी जिल्हा परिषद केंद्र शाळा खंडाळा पंचायत समिती तेल्हारा * *4)इयत्ता 5 वी,इंग्रजी action song सादरीकरण - वंदनाताई मांगटे पं.स.अकोला* *5)इंग्रजी वाचन पूर्वतयारी संवाद भाग9 ...सादरीकरण प्रवीण चिंचोळकर जि.प.कन्या शाळा तळेगाव खुर्द ता.तेल्हारा* *6भावगीत गायन सादरीकरण - गजानन काळबांडे मुख्याध्यापक पंचायत समिती तेल्हारा*
Embed this episode
No transcript yet.