EPISODE · Jul 1, 2020 · 47 MIN
रेडिओ खंडाळा 01/07/2020
from तुलसीदास खिरोडकार · host Tulshidas Khirodkar
निवेदन - *कु.सविता शेषराव खिल्लारे* *कार्यक्रमाची रूपरेषा* 1)*सुविचार ,दिनविशेष,-सादरीकरण-- कु.सविता शेषराव खिल्लारे ,पंचायत समिती अकोट* 2)*प्रार्थना -संग्रहित *3)भक्तीगीत(आषाढी एकादशी विशेष) -गायन सादरीकरण -सौ.अपर्णा राजेश आमले पं.स.तेल्हारा* *4)शिष्यवृत्ती व नवोदय तसेच स्पर्धा परीक्षा साठी सर्व विद्यार्थी यांना उपयोगी आजची म्हण ही दैनिक मालिका आज पासून सुरू करीत आहोत ...निर्मिती व सादरीकरण कु.कांचन धनराज घटाळे पंचायत समिती अकोट* *5)इयत्ता 4/शिवछत्रपती /प्रतापगडचा पराक्रम-1 /सादरीकरण-ओमप्रकाश पु.उगले पंचायत समिती तेल्हारा* *6)विज्ञान कोडे /निर्मिती व सादरीकरण -सौ.प्रतिभा राजेंद्र पाटोळे, पं.स.- अकोला* *7)ऊर्जादायी प्रेरक कथा 13/संकटांना घाबरू नका /सादरीकरण -कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक ,पं.स.- अकोट* *8)पावसाळी गीत --धोय धोय पाऊस पडतोय रे गायन -सादरीकरण कु.सविता शेषराव खिल्लारे ,पंचायत समिती अकोट* *9)मनातील संभ्रम दूर करून वैज्ञानिक दृष्टी देणारा कार्यक्रम /असे का? /निर्मिती व सादरीकरण --कु.सोनाली वासुदेवराव निचळ पं.स.-अकोट* *10)आपला महाराष्ट्र आपला जिल्हा /जळगाव व अहमदनगर जिल्हा / संक्षिप्त माहिती -निर्मिती -सादरीकरण कु.रेखा साहेबराव गीते पं.स.- अकोट* *11)भक्तीगीत -(आषाढी एकादशी विशेष) गायन सादरीकरण -कु.मीनल अरूणराव देशमुख , पंचायत समिती अकोला*
Embed this episode
Ready to play
रेडिओ खंडाळा 01/07/2020
No transcript for this episode yet
Similar Episodes
No similar episodes found.
Similar Podcasts
No similar podcasts found.