Skip to content
रेडिओ खंडाळा 02/07/2020 episode artwork

Jul 2, 2020 42 min

रेडिओ खंडाळा 02/07/2020

from तुलसीदास खिरोडकार Hosted by Tulshidas Khirodkar

निवेदन - * प्रवीण मुरलीधर चिंचोळकर* *कार्यक्रमाची रूपरेषा* 1)*सुविचार ,दिनविशेष,-सादरीकरण-- प्रवीण मुरलीधर चिंचोळकर ,पंचायत समिती तेल्हारा* *2)भक्तीगीत -(आषाढी एकादशी विशेष) गायन सादरीकरण -सौ.प्रतिभा राजेंद्र पाटोळे, पंचायत समिती अकोला* *3)इयत्ता 4/शिवछत्रपती /प्रतापगडचा पराक्रम-3 /सादरीकरण-ओमप्रकाश पु.उगले पंचायत समिती तेल्हारा* *4)शिष्यवृत्ती व नवोदय तसेच स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त आजची म्हण व अर्थ -भाग 2/निर्मिती व सादरीकरण कु.कांचन धनराज घटाळे पंचायत समिती अकोट* *5)प्रेरक कथा 15/प्रेमाचा प्रभाव /सादरीकरण -कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक ,पं.स.- अकोट* *6)मनातील संभ्रम दूर करून वैज्ञानिक दृष्टी देणारा कार्यक्रम /असे का?/दात पांढरे का असतात ? याची माहिती /निर्मिती व सादरीकरण --कु.सोनाली वासुदेवराव निचळ पं.स.-अकोट *7)मराठी व्याकरण /काळ /निर्मिती -संयोजन -सादरीकरण ---सौ.अपर्णा राजेश आमले पं.स.तेल्हारा* *8)भक्तीगीत -(आषाढी एकादशी विशेष) गायन सादरीकरण-बाल कलावंत* *9)आपला महाराष्ट्र आपला जिल्हा /जळगाव व अहमदनगर जिल्हा / संक्षिप्त माहिती -निर्मिती -सादरीकरण कु.रेखा साहेबराव गीते पं.स.- अकोट* *10)विज्ञान कोडे /निर्मिती व सादरीकरण -सौ.प्रतिभा राजेंद्र पाटोळे, पं.स.- अकोला* *11)वर्ग 6 वा /मराठी कविता,/,गवतफुला रे गवतफुला,/सादरीकरण विनोद बोचे विशेष शिक्षक पंचायत समिती तेल्हारा*

Episode details come from the podcast's RSS feed.

Embed this episode

Ready to play

रेडिओ खंडाळा 02/07/2020

0:00 42:56

No transcript yet.

Requests help us decide what to transcribe next.

Frequently asked questions

How long is this episode of तुलसीदास खिरोडकार?

This episode is 42 minutes long.

When was this तुलसीदास खिरोडकार episode published?

This episode was published on July 2, 2020.

Can I download this तुलसीदास खिरोडकार episode?

Yes. Use the download control on the episode player to save the publisher-provided media file.