रेडिओ खंडाळा 03/07/2020
from तुलसीदास खिरोडकार Hosted by Tulshidas Khirodkar
निवेदन - *तुलसीदास किसनराव खिरोडकार* *कार्यक्रमाची रूपरेषा* 1)*सुविचार ,दिनविशेष ,-सादरीकरण--तुलसीदास किसनराव खिरोडकार ,पंचायत समिती तेल्हारा* 2)*प्रार्थना -संग्रहित *3)इयत्ता 4ते 8/वाक्प्रचार ,अर्थ व वाक्यात उपयोग --- निर्मिती सादरीकरण :कु.मीनल अरूणराव देशमुख , पंचायत समिती अकोला* *4)विज्ञान कोडे /निर्मिती व सादरीकरण -सौ.प्रतिभा राजेंद्र पाटोळे, पं.स.- अकोला* *5)शिष्यवृत्ती व नवोदय तसेच स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त आजची म्हण व अर्थ -भाग 2/निर्मिती व सादरीकरण कु.कांचन धनराज घटाळे पंचायत समिती अकोट* *6)आपला महाराष्ट्र आपला जिल्हा /पुणे विभाग व पुणे जिल्हा / संक्षिप्त माहिती -निर्मिती -सादरीकरण कु.रेखा साहेबराव गीते पं.स.- अकोट* *7) ऊर्जादायी प्रेरक कथा 16/अपमान व उपकार /सादरीकरण -कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक ,पं.स.- अकोट* *8)मनातील संभ्रम दूर करून वैज्ञानिक दृष्टी देणारा कार्यक्रम /असे का? /निर्मिती व सादरीकरण --कु.सोनाली वासुदेवराव निचळ पं.स.-अकोट* *9)मराठी व्याकरण /भूतकाळ //निर्मिती -संयोजन -सादरीकरण --- सौ.अपर्णा राजेश आमले पं.स.तेल्हारा* *10)इयत्ता 1/ मराठी कविता,/,आई मला देना /सादरीकरण-विनोद बोचे विशेष शिक्षक, पंचायत समिती तेल्हारा*
Embed this episode
No transcript yet.