रेडिओ खंडाळा 05/07/2020
from तुलसीदास खिरोडकार Hosted by Tulshidas Khirodkar
1)*सुविचार ,दिनविशेष,गुरूवंदना--सादरीकरण-सौ.सुरेखा ब्रम्हदेव हागे ,पंचायत समिती तेल्हारा* *2)इंग्रजी कविता,//Humpty Dumpty class 1poem/सादरीकरण-वंदनाताई मांगटे, पं.स. अकोला* *3)ऊर्जादायी प्रेरक कथा 18/नम्रता/सादरीकरण -कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक ,पं.स.- अकोट* *4)माऊली वंदन-गीत गायन सादरीकरण/कु.स्वरमई राजेश आमले* *5)मनातील संभ्रम दूर करून वैज्ञानिक दृष्टी देणारा कार्यक्रम /असे का? /निर्मिती व सादरीकरण --कु.सोनाली वासुदेवराव निचळ पं.स.-अकोट* *6)शिष्यवृत्ती व नवोदय तसेच स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त आजची म्हण व अर्थ -भाग 2/निर्मिती व सादरीकरण कु.कांचन धनराज घटाळे पंचायत समिती अकोट* *7)इयत्ता 4ते 8/वाक्प्रचार ,अर्थ व वाक्यात उपयोग --- निर्मिती सादरीकरण :कु.मीनल अरूणराव देशमुख , पंचायत समिती अकोला* *8)मराठी व्याकरण /भूतकाळ //निर्मिती -संयोजन -सादरीकरण --- सौ.अपर्णा राजेश आमले पं.स.तेल्हारा* *9)आपला महाराष्ट्र आपला जिल्हा /सातारा व सांगली / संक्षिप्त माहिती -निर्मिती -सादरीकरण कु.रेखा साहेबराव गीते पं.स.- अकोट* *10)पसायदान :कु.मीनल अरूणराव देशमुख , पंचायत समिती अकोला*
Embed this episode
No transcript yet.