रेडिओ खंडाळा 07/07/2020
from तुलसीदास खिरोडकार Hosted by Tulshidas Khirodkar
निवेदन - *कु.रेखा साहेबराव गीते* *कार्यक्रमाची रूपरेषा* *1)सुविचार ,दिनविशेष,प्रार्थना --सादरीकरण- कु.रेखा साहेबराव गीते पं.स.- अकोट* *2)इंग्रजी संभाषण संवाद भाग 1--निर्मिती -सादरीकरण - कु.सविता शेषराव खिल्लारे पंचायत समिती अकोला* *3)ऊर्जादायी प्रेरक कथा 20/आत्मविश्वास/सादरीकरण -कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक ,पं.स.-अकोट* *4)इंग्रजी कविता,/Happy Birthday /class 1 poem/सादरीकरण-वंदनाताई मांगटे, पं.स. अकोला* *5)मनातील संभ्रम दूर करून वैज्ञानिक दृष्टी देणारा कार्यक्रम /असे का? /निर्मिती व सादरीकरण --कु.सोनाली वासुदेवराव निचळ पं.स.-अकोट* *6)शिष्यवृत्ती व नवोदय तसेच स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त आजची म्हण व अर्थ -/निर्मिती व सादरीकरण कु.कांचन धनराज घटाळे पंचायत समिती अकोट* *7)इयत्ता 4ते 8/वाक्प्रचार ,अर्थ व वाक्यात उपयोग --- निर्मिती सादरीकरण :कु.मीनल अरूणराव देशमुख ,पंचायत समिती अकोला* *8)नवीन कार्यक्रम उद्घोषणा ---कु.रेखा साहेबराव गीते पं.स.- अकोट* *9)मराठी व्याकरण /लिंग /निर्मिती -संयोजन -सादरीकरण --- सौ.अपर्णा राजेश आमले पं.स.तेल्हारा* *10)इयत्ता 6/विषय हिंदी /कविता /सोई मेरी छोना रे /सादरीकरण -विनोद बोचे विशेष शिक्षक पंचायत समिती तेल्हारा *11)राष्ट्रसंत व सामुदायिक प्रार्थना /विचारधन/सौ.महानंदा उद्धवराव ठाकरे पंचायत समिती अकोला* *12)संस्कार गप्पा /संवाद सादरीकरण -सौ.सविता संतोष काळबांडे पंचायत समिती मूर्तिजापूर
Embed this episode
No transcript yet.