रेडिओ खंडाळा 09/07/2020
from तुलसीदास खिरोडकार Hosted by Tulshidas Khirodkar
निवेदन - *प्रवीण मुरलीधर चिंचोळकर* *कार्यक्रमाची रूपरेषा* *1)सुविचार ,दिनविशेष,--सादरीकरण- प्रवीण मुरलीधर चिंचोळकर पं.स.तेल्हारा* *2)भक्तीगीत -संग्रहित *3)ऊर्जादायी प्रेरक कथा 22/सादरीकरण -कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक ,पं.स.-अकोट* *4)इंग्रजी संभाषण संवाद भाग 2--निर्मिती -सादरीकरण - कु.सविता शेषराव खिल्लारे पंचायत समिती अकोला* *5)इयत्ता 4ते 8/वाक्प्रचार ,अर्थ व वाक्यात उपयोग --- निर्मिती सादरीकरण :कु.मीनल अरूणराव देशमुख ,पंचायत समिती अकोला* *6)अंक गीत/संख्यांची गम्मत/चालबद्ध सादरीकरण -विनोद बोचे विशेष शिक्षक -पं.स.तेल्हारा* *7)मराठी व्याकरण /लिंग /निर्मिती -संयोजन -सादरीकरण --- सौ.अपर्णा राजेश आमले पं.स.तेल्हारा* *8) सामान्य विज्ञान /English /सादरीकरण -प्रणिता डंबाळे उपक्रमशील अध्यापिका , आंतरराष्ट्रीय शाळा सिंदखेड मोरेश्वर पंचायत समिती बार्शीटाकळी* *9)इंग्रजी कविता,/Happy Birthday /class 1 poem/सादरीकरण-वंदनाताई मांगटे, पं.स. अकोला* *10)शिष्यवृत्ती व नवोदय तसेच स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त आजची म्हण व अर्थ -/निर्मिती व सादरीकरण कु.कांचन धनराज घटाळे पंचायत समिती अकोट* *11)मनातील संभ्रम दूर करून वैज्ञानिक दृष्टी देणारा कार्यक्रम /असे का? /निर्मिती व सादरीकरण --कु.सोनाली वासुदेवराव निचळ पं.स.-अकोट* *12)राष्ट्रसंत विचारधन/सौ.महानंदा उद्धवराव ठाकरे पंचायत समिती अकोला* *13)भारत भ्रमंती /भाग 1/निर्मिती सादरीकरण -कु.रेखाताई साहेबराव गीते ,पं.स.-अकोट*
Embed this episode
No transcript yet.