EPISODE · Jul 10, 2020 · 43 MIN
रेडिओ खंडाळा 10/07/2020
from तुलसीदास खिरोडकार · host Tulshidas Khirodkar
निवेदन - *तुलसीदास किसनराव खिरोडकार* *कार्यक्रमाची रूपरेषा* *1)सुविचार ,दिनविशेष,--सादरीकरण- तुलसीदास किसनराव खिरोडकार पं.स.तेल्हारा* *2)भक्तीगीत - गायन सादरीकरण /सौ.प्रतिज्ञाताई आपोतीकर पंचायत समिती अकोट* *3) भारतीय वंशाच्या जागतिक ख्यातीप्राप्त महिलांची जीवन कहाणी प्रदर्शित करणारा कार्यक्रम /मातृशक्ती भाग एक - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले /लेखन - सादरीकरण साधनाताई पाटील पंचायत समिती तेल्हारा* *4)इयत्ता 4ते 8/वाक्प्रचार ,अर्थ व वाक्यात उपयोग --- निर्मिती सादरीकरण :कु.मीनल अरूणराव देशमुख ,पंचायत समिती अकोला* *5)ऊर्जादायी प्रेरक कथा 23--टाळ्या/सादरीकरण -कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक ,पं.स.-अकोट* *6)मराठी व्याकरण /वचन /निर्मिती -संयोजन -सादरीकरण --- सौ.अपर्णा राजेश आमले पं.स.तेल्हारा* *7)इंग्रजी कविता,/Row row row your boat,class 1 /सादरीकरण-वंदनाताई मांगटे, पं.स. अकोला* *8)शिष्यवृत्ती व नवोदय तसेच स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त आजची म्हण व अर्थ -/निर्मिती व सादरीकरण कु.कांचन धनराज घटाळे पंचायत समिती अकोट* *9)मनातील संभ्रम दूर करून वैज्ञानिक दृष्टी देणारा कार्यक्रम काजवा अंधारात का चमकतो /असे का? /निर्मिती व सादरीकरण --कु.सोनाली वासुदेवराव निचळ पं.स.-अकोट *10)इंग्रजी संभाषण संवाद भाग 2--निर्मिती -सादरीकरण - कु.सविता शेषराव खिल्लारे पंचायत समिती अकोला* *11)भारत भ्रमंती /भाग 2/उत्तर भारत जम्मू-काश्मीर व हिमाचल प्रदेश माहिती निर्मिती - सादरीकरण -कु.रेखाताई साहेबराव गीते ,पं.स.-अकोट*
Embed this episode
Ready to play
रेडिओ खंडाळा 10/07/2020
No transcript for this episode yet
Similar Episodes
No similar episodes found.
Similar Podcasts
No similar podcasts found.