रेडिओ खंडाळा 11/06/2020
from तुलसीदास खिरोडकार Hosted by Tulshidas Khirodkar
*1)दिनविशेष --सादरीकरण-कु.मीनल अरुणराव देशमुख जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बाभूळगाव जहांगीर पं.स.अकोला* *2)इयत्ता 2री विषय -मराठी कविता ...देवा तुझे किती ...सादरीकरण -प्रज्वल महेश जाधव विद्यार्थी वर्ग 3 जिल्हा परिषद व प्राथमिक केंद्रशाळा खंडाळा पं.स.तेल्हारा* *3)योगासने व आरोग्य भाग 1संयोजन व सादरीकरण -ओमप्रकाश पु.उगले अध्यापक जि.प.प्राथमिक शाळा गोर्धा पं.स.तेल्हारा* *4)इयत्ता 7वी विषय विज्ञान --घटक --सजीव सृष्टी अनुकूलन संवाद सादरीकरण: -कु.शुभांगी सरनाईक अध्यापिका,जि.प.केंद्र शाळा करोडी ता.अकोट* *5)निवेदन - दि.12जून पासून रेडिओ खंडाळा वाहिनीवर सौ.अपर्णा राजेश आमले यांच्या संयोजन व सादरीकरण asaleyअसलेला प्रसारित भाषा मराठी व्याकरण या कार्यक्रमचे निवेदन* *6)इयत्ता 5वीविषय मराठी सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत आशय संवाद सादरीकरण साधनाताई पाटील अध्यापिका, जि.प.व.प्राथमिक शाळा सिरसोली ता.तेल्हारा* *7)इयत्ता 6 वी विषय सामान्य विज्ञान घटक संतुलित आहार संवाद सादरीकरण सौ.प्रतिभा राजेंद्र पाटोळे जि.प शाळा दहीगाव ता.अकोला* *8)राष्ट्रसंत तुकडोजी लिखित : या भारतात ...कविता आशय सादरीकरण सौ.रेखा साहेबराव गीतेआंबोडा ,ता.अकोट*
Embed this episode
No transcript yet.