EPISODE · Jul 12, 2020 · 53 MIN
रेडिओ खंडाळा 12/07/2020
from तुलसीदास खिरोडकार · host Tulshidas Khirodkar
निवेदन - *सौ.प्रतिभा राजेंद्र पाटोळे* *कार्यक्रमाची रूपरेषा* *1)निवेदन व स्वागत गीत ,सुविचार , दिनविशेष,प्रार्थना --सादरीकरण- सौ.प्रतिभा राजेंद्र पाटोळे पं.स.अकोट* *2)भूमिती /मुलभुत संबोध ./बिंदू भाग 1 /लेखन -सादरीकरण सौ.सुरेखा ब्रम्हदेव हागे उपक्रमशील अध्यापिका जिल्हा परिषद व.प्राथमिक केंद्र शाळा खंडाळा पंचायत समिती तेल्हारा *3) ऊर्जादायी प्रेरक कथा 25/सादरीकरण -कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक ,पं.स.-अकोट* *4)इंग्रजी संभाषण संवाद भाग 4--निर्मिती -सादरीकरण - कु.सविता शेषराव खिल्लारे पंचायत समिती अकोला* *5)इयत्ता 4ते 8/वाक्प्रचार ,अर्थ व वाक्यात उपयोग --- निर्मिती सादरीकरण :कु.मीनल अरूणराव देशमुख ,पंचायत समिती अकोला* *6)इंग्रजी कविता,/Number song / class 1/सादरीकरण-वंदनाताई मांगटे, पं.स. अकोला* *7)भारतीय वंशाच्या जागतिक ख्यातीप्राप्त महिलांची जीवन कहाणी प्रदर्शित करणारा कार्यक्रम /मातृशक्ती--- भाग दोन -भारतीय पहिल्या महिला डॉ. आनंदी बाई जोशी /लेखन - सादरीकरण साधनाताई पाटील पंचायत समिती तेल्हारा* *8)रविवार माझ्या आवडीचा /बालगीत सादरीकरण :कु.मीनल अरूणराव देशमुख ,पंचायत समिती अकोला* *9)भारत भ्रमंती /भाग 3/उत्तर भारत-पंजाब व हरियाणा राज्य माहिती/निर्मिती सादरीकरण -कु.रेखाताई साहेबराव गीते ,पं.स.-अकोट* *10)शिष्यवृत्ती व नवोदय तसेच स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त आजची म्हण व अर्थ -/निर्मिती व सादरीकरण कु.कांचन धनराज घटाळे पंचायत समिती अकोट* *11)मनातील संभ्रम दूर करून वैज्ञानिक दृष्टी देणारा कार्यक्रम /असे का? /निर्मिती व सादरीकरण --कु.सोनाली वासुदेवराव निचळ पं.स.-अकोट*
Embed this episode
Ready to play
रेडिओ खंडाळा 12/07/2020
No transcript for this episode yet
Similar Episodes
No similar episodes found.
Similar Podcasts
No similar podcasts found.