EPISODE · Jul 14, 2020 · 48 MIN
रेडिओ खंडाळा 14/07/2020
from तुलसीदास खिरोडकार · host Tulshidas Khirodkar
निवेदन - *तुलसीदास किसनराव खिरोडकार* *कार्यक्रमाची रूपरेषा* *1)सुविचार , दिनविशेष,प्रार्थना --सादरीकरण- तुलसीदास किसनराव खिरोडकार पंचायत समिती तेल्हारा* *2बालगीत -सादरीकरण प्रतिज्ञाताई आपोतीकर अध्यापिका पंचायत समिती अकोट* *3)भूमिती /मुलभुत संबोध ./ भाग 2 /लेखन -सादरीकरण सौ.सुरेखा ब्रम्हदेव हागे उपक्रमशील अध्यापिका जिल्हा परिषद व.प्राथमिक केंद्र शाळा खंडाळा पंचायत समिती तेल्हारा *4) ऊर्जादायी प्रेरक कथा 27 /सादरीकरण -कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक ,पं.स.-अकोट* *5)इंग्रजी संभाषण संवाद भाग 6--निर्मिती -सादरीकरण - कु.सविता शेषराव खिल्लारे पंचायत समिती अकोला* *6)भारतीय वंशाच्या जागतिक ख्यातीप्राप्त महिलांची जीवन कहाणी प्रदर्शित करणारा कार्यक्रम /मातृशक्ती--- भाग तीन - /लेखन - सादरीकरण साधनाताई पाटील पंचायत समिती तेल्हारा* *7)इंग्रजी कविता,/ class 1/Who are you dear/सादरीकरण-वंदनाताई मांगटे, पं.स. अकोला* *8)इयत्ता 4ते 8/वाक्प्रचार ,अर्थ व वाक्यात उपयोग --- निर्मिती सादरीकरण :कु.मीनल अरूणराव देशमुख ,पंचायत समिती अकोला* *9)शिष्यवृत्ती व नवोदय तसेच स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त आजची म्हण व अर्थ -/निर्मिती व सादरीकरण कु.कांचन धनराज घटाळे पंचायत समिती अकोट* *10)कोरोना कविता /सौ.सुवर्णा विनोद वैतकार पं.स.-अकोट* *11)भारत भ्रमंती /भाग 4/उत्तर भारत उत्तराखंड राज्य माहिती/निर्मिती सादरीकरण -कु.रेखाताई साहेबराव गीते ,पं.स.-अकोट* *12)मनातील संभ्रम दूर करून वैज्ञानिक दृष्टी देणारा कार्यक्रम /असे का? /निर्मिती व सादरीकरण --कु.सोनाली वासुदेवराव निचळ पं.स.-अकोट* *13)स्वलिखीत कोरोना जनजागृती मराठी कव्वाली/सादरीकरण विनोद बोचे विशेष शिक्षक पंचायत समिती तेल्हारा* *आपल्या विविध शालेय गृपवर- पालक, विद्यार्थ्याना कृपया नक्की शेयर करा* व *प्रसारीत करण्यासाठी 9970276582 या व्हाट्सअप नंबरवर ऑडियो पाठवा* संचालक *रेडिओ खंडाळा*
Embed this episode
Ready to play
रेडिओ खंडाळा 14/07/2020
No transcript for this episode yet
Similar Episodes
No similar episodes found.
Similar Podcasts
No similar podcasts found.