रेडिओ खंडाळा 15/07/2020
from तुलसीदास खिरोडकार Hosted by Tulshidas Khirodkar
*कार्यक्रमाची रूपरेषा* *1)सुविचार , दिनविशेष,प्रार्थना --सादरीकरण- तुलसीदास किसनराव खिरोडकार पंचायत समिती तेल्हारा* *2बालगीत -सादरीकरण मीनल अरूणराव देशमुख पंचायत समिती अकोला* *3)मनातील संभ्रम दूर करून वैज्ञानिक दृष्टी देणारा कार्यक्रम /असे का? /निर्मिती व सादरीकरण --कु.सोनाली वासुदेवराव निचळ पं.स.-अकोट* *4) ऊर्जादायी प्रेरक कथा 28/श्रीमंत व्यक्ती /सादरीकरण -कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक ,पं.स.-अकोट* *5)इंग्रजी संभाषण संवाद भाग 7--निर्मिती -सादरीकरण - कु.सविता शेषराव खिल्लारे पंचायत समिती अकोला* *6)भूमिती /मुलभुत संबोध/ रेषाखंड/भाग 3 /लेखन -सादरीकरण सौ.सुरेखा ब्रम्हदेव हागे उपक्रमशील अध्यापिका जिल्हा परिषद व.प्राथमिक केंद्र शाळा खंडाळा पंचायत समिती तेल्हारा *7)भारतीय वंशाच्या जागतिक ख्यातीप्राप्त महिलांची जीवन कहाणी प्रदर्शित करणारा कार्यक्रम /मातृशक्ती--- भाग चार - /लेखन - सादरीकरण साधनाताई पाटील पंचायत समिती तेल्हारा* *8)इंग्रजी कविता,/ class 2/song , birds can fly,page 16/सादरीकरण-वंदनाताई मांगटे, पं.स. अकोला* *9)इयत्ता 4ते 8/वाक्प्रचार ,अर्थ व वाक्यात उपयोग --- निर्मिती सादरीकरण :कु.मीनल अरूणराव देशमुख ,पंचायत समिती अकोला* *10)शिष्यवृत्ती व नवोदय तसेच स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त आजची म्हण व अर्थ -/निर्मिती व सादरीकरण कु.कांचन धनराज घटाळे पंचायत समिती अकोट* *11)भारत भ्रमंती /भाग 5/उत्तरप्रदेश राज्य माहिती/निर्मिती सादरीकरण -कु.रेखाताई साहेबराव गीते ,पं.स.-अकोट*
Embed this episode
No transcript yet.