रेडिओ खंडाळा 16/07/2020
from तुलसीदास खिरोडकार Hosted by Tulshidas Khirodkar
निवेदन - *मीनल अरूणराव देशमुख* *कार्यक्रमाची रूपरेषा* *1)सुविचार , दिनविशेष,प्रार्थना --सादरीकरण मीनल अरूणराव देशमुख पंचायत समिती अकोला* *2बालगीत -/मामाच्या गावाला जाऊ या /सादरीकरण :मीनल अरूणराव देशमुख पंचायत समिती अकोला* *3)भूमिती /मुलभुत संबोध/ किरण /भाग 4/लेखन -सादरीकरण सौ.सुरेखा ब्रम्हदेव हागे उपक्रमशील अध्यापिका पंचायत समिती तेल्हारा* *4) ऊर्जादायी प्रेरक कथा 29//सादरीकरण -कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक ,पं.स.-अकोट* *5)इंग्रजी संभाषण संवाद भाग 8--निर्मिती -सादरीकरण - कु.सविता शेषराव खिल्लारे पंचायत समिती अकोला* *6)भारतीय वंशाच्या जागतिक ख्यातीप्राप्त महिलांची जीवन कहाणी प्रदर्शित करणारा कार्यक्रम /मातृशक्ती भाग 5 - अरुणा असफअली पहिल्या महिला महापौर /लेखन - सादरीकरण साधनाताई पाटील पंचायत समिती तेल्हारा* *7)इंग्रजी कविता,/ class 1/song /my grandfather /सादरीकरण-वंदनाताई मांगटे, पं.स. अकोला* *8)इयत्ता 4ते 8/वाक्प्रचार ,अर्थ व वाक्यात उपयोग --- निर्मिती सादरीकरण :कु.मीनल अरूणराव देशमुख ,पंचायत समिती अकोला* *9)शिष्यवृत्ती व नवोदय तसेच स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त आजची म्हण व अर्थ -/निर्मिती व सादरीकरण कु.कांचन धनराज घटाळे पंचायत समिती अकोट* *10)इयत्ता 3/ जलचक्र /संवाद सादरीकरण - चि.प्रज्वल महेश जाधव ,जिल्हा परिषद व.प्राथमिक केंद्र शाळा खंडाळा पंचायत समिती तेल्हारा* *11)मनातील संभ्रम दूर करून वैज्ञानिक दृष्टी देणारा कार्यक्रम /असे का? /निर्मिती व सादरीकरण --कु.सोनाली वासुदेवराव निचळ पं.स.-अकोट* *12)भारत भ्रमंती /दिल्ली राज्य माहिती/निर्मिती सादरीकरण -कु.रेखाताई साहेबराव गीते , पं.स.- अकोट*
Embed this episode
No transcript yet.