EPISODE · Jul 17, 2020 · 49 MIN
रेडिओ खंडाळा 17/07/2020
from तुलसीदास खिरोडकार · host Tulshidas Khirodkar
*रेडिओ खंडाळा* शैक्षणिक प्रसारण (podcast) दि. 17/07/2020 शुक्रवार *निळ्या लिंकला क्लिक करुन ऐकू शकता* निवेदन - *कु.कांचन धनराज घटाळे* *कार्यक्रमाची रूपरेषा* *1)प्रार्थना, सुविचार , दिनविशेष, --सादरीकरण कु.कांचन धनराज घटाळे पंचायत समिती अकोट* *2)ऊर्जादायी प्रेरक कथा 29//सादरीकरण -कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक ,पं.स.-अकोट* *3)इंग्रजी संभाषण संवाद भाग 9--निर्मिती -सादरीकरण - कु.सविता शेषराव खिल्लारे पंचायत समिती अकोला* *4)भूमिती /मुलभुत संबोध/ किरण /भाग 4/लेखन -सादरीकरण सौ.सुरेखा ब्रम्हदेव हागे उपक्रमशील अध्यापिका पंचायत समिती तेल्हारा* *5)मनातील संभ्रम दूर करून वैज्ञानिक दृष्टी देणारा कार्यक्रम /असे का? /निर्मिती व सादरीकरण --कु.सोनाली वासुदेवराव निचळ पं.स.-अकोट* *6) उद्घोषना नवीन कार्यक्रम /मूल्यवर्धन लघुनाट्य/सादरीकरण -सौ.प्रतिभा राजेंद्र पाटोळे पं.स. अकोला* *7)इंग्रजी कविता,/ class 1/song / /सादरीकरण-वंदनाताई मांगटे, पं.स. अकोला* *8)कविता वाचन /आता तरी बाबा घरी थांबा ना..-लेखन -सादरीकरण-कु.ज्योत्स्ना अशोक बकाले जि.प.शाळा अकोली जहागीर, प.स.अकोट* *9)शिष्यवृत्ती व नवोदय तसेच स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त आजची म्हण व अर्थ -/निर्मिती व सादरीकरण कु.कांचन धनराज घटाळे पंचायत समिती अकोट* *10)इयत्ता 4ते 8/वाक्प्रचार ,अर्थ व वाक्यात उपयोग --- निर्मिती सादरीकरण :कु.मीनल अरूणराव देशमुख ,पंचायत समिती अकोला* *11)भारतीय वंशाच्या जागतिक ख्यातीप्राप्त महिलांची जीवन कहाणी प्रदर्शित करणारा कार्यक्रम /मातृशक्ती भाग -6 /लेखन - सादरीकरण साधनाताई पाटील पंचायत समिती तेल्हारा* *12)भारत भ्रमंती /दिल्ली राज्य माहिती/निर्मिती सादरीकरण -कु.रेखाताई साहेबराव गीते , पं.स.- अकोट*
Embed this episode
Ready to play
रेडिओ खंडाळा 17/07/2020
No transcript for this episode yet
Similar Episodes
No similar episodes found.
Similar Podcasts
No similar podcasts found.