रेडिओ खंडाळा 18/07/2020
from तुलसीदास खिरोडकार Hosted by Tulshidas Khirodkar
निवेदन - *कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक* *कार्यक्रमाची रूपरेषा* *1)सुविचार , दिनविशेष, --सादरीकरण कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक पंचायत समिती अकोट* *2)प्रार्थना -संग्रहित *3)मूल्यवर्धन लघुनाट्य/भाग -1सादरीकरण -सौ.प्रतिभा राजेंद्र पाटोळे पं.स. अकोला* *4)ऊर्जादायी प्रेरक//सादरीकरण -कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक ,पं.स.-अकोट* *5)इंग्रजी संभाषण संवाद भाग 10--निर्मिती -सादरीकरण - कु.सविता शेषराव खिल्लारे पंचायत समिती अकोला* *6)इयत्ता 4ते 8/वाक्प्रचार ,अर्थ व वाक्यात उपयोग --- निर्मिती सादरीकरण :कु.मीनल अरूणराव देशमुख ,पंचायत समिती अकोला* *7)मनातील संभ्रम दूर करून वैज्ञानिक दृष्टी देणारा कार्यक्रम /असे का? /निर्मिती व सादरीकरण --कु.सोनाली वासुदेवराव निचळ पं.स.-अकोट* *8) शिष्यवृत्ती व नवोदय तसेच स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त आजची म्हण व अर्थ -/निर्मिती व सादरीकरण कु.कांचन धनराज घटाळे पंचायत समिती अकोट* *9)इंग्रजी कविता,/ class 1/School is over/सादरीकरण-वंदनाताई मांगटे, पं.स. अकोला* *10)भारत भ्रमंती /चंडीगड केंद्रशासित प्रदेश माहिती/निर्मिती सादरीकरण -कु.रेखाताई साहेबराव गीते , पं.स.- अकोट* *11)भारतीय वंशाच्या जागतिक ख्यातीप्राप्त महिलांची जीवन कहाणी प्रदर्शित करणारा कार्यक्रम /मातृशक्ती /पहिल्या महीला बॅरिस्टर /लेखन - सादरीकरण साधनाताई पाटील पंचायत समिती तेल्हारा*
Embed this episode
No transcript yet.