EPISODE · Jun 21, 2020 · 58 MIN
रेडिओ खंडाळा 21/06/2020
from तुलसीदास खिरोडकार · host Tulshidas Khirodkar
निवेदन - *प्रवीण मुरलीधर चिंचोळकर* *1)दिनविशेष /सुविचार -सादरीकरण- प्रवीण मुरलीधर चिंचोळकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगाव खुर्द ,पं.स.तेल्हारा* *2)योगासने व आरोग्य /योगदिन समारोप /-संयोजन व सादरीकरण -ओमप्रकाश पु.उगले अध्यापक जि.प.प्राथमिक शाळा गोर्धा पं.स.तेल्हारा* *3)प्रेरक प्रार्थना -सविता शेषराव खिल्लारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हैसांग ,पं.स.अकोला* *4)सूर्यग्रहण -संवाद सादरीकरण :कु.मीनल अरूणराव देशमुखजिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,बाभूळगाव जहांगीर पं.स.अकोला *5)उर्जादायी प्रेरक कथा--विद्या विनयेन शोभते /भाग 3/सादरीकरण-कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक अध्यापिका जि.प.प्राथमिक केंद्र शाळा करोडी, ता.अकोट* *6)संडे मुलाखत /संवादक :तुलसीदास खिरोडकार ---विजय शालीग्राम इंगळे विषय शिक्षक पंचायत समिती तेल्हारा* *7)निवेदन /नविन कार्यक्रम /उद्घोषना -कु सोनाली वासुदेवराव निचळ विषय शिक्षिका जिल्हा परिषद व.प्राथमिक शाळा जऊळका, पंचायत समिती अकोट* *8)व्यक्ती परिचय /कल्पना चावला /सादरीकरण -सौ सुरेखा ब्रम्हदेव हागे शिक्षिका जिल्हा परिषद व.प्राथमिक शाळा खंडाळा , पंचायत समिती तेल्हारा * *9)इयत्ता :5ते 8वि, विषय :विज्ञान, घटक :अंधश्रध्दा ((ग्रहण काळातील व इतर ))व त्यामागे दडलेले सत्य /संवाद सादरीकरण -सौ.प्रतिभा राजेंद्र पाटोळे उपक्रमशील शिक्षिका जिल्हा परिषद व. प्राथमिक शाळा दहीगाव गावंडे पंचायत समिती अकोला * *10)इयत्ता 5वी/विषय -मराठी / स्वच्छतेचा प्रकाश / सादरीकरण -साधनाताई पाटील उपक्रमशील शिक्षिका जिल्हा परिषद व. प्राथमिक शाळा सिरसोली पंचायत समिती तेल्हारा* *11)आपला महाराष्ट्र आपला जिल्हा /भाग 7-जिल्हा ओळख --- विदर्भ प्रदेश /लातूर सादरीकरण कु.रेखा साहेबराव गीते, अध्यापिका, जि.प.व.प्राथ.सेमी इंग्रजी केन्द्रीय शाळा आंबोडा ता.अकोट* *12)मराठी भाषा व्याकरण /भाग 8/केवलप्रयोगी अव्यय /संयोजन -सादरीकरण --सौ.अपर्णा राजेश आमले जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा भीली पं.स.तेल्हारा* *13) इयत्ता 2री /गणित गीत /कांचन धनराज घटाळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पातोंडा पं.स अकोट* *14)श्री.सेनापती बापट लिखित /देशभक्ती गीत /गायन सादरीकरण प्रतिज्ञा आपोतीकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदखेड पंचायत समिती अकोट*
Embed this episode
Ready to play
रेडिओ खंडाळा 21/06/2020
No transcript for this episode yet
Similar Episodes
No similar episodes found.
Similar Podcasts
No similar podcasts found.