रेडिओ खंडाळा 21/07/2020
from तुलसीदास खिरोडकार Hosted by Tulshidas Khirodkar
निवेदन - *कु.सविता शेषराव खिल्लारे* *कार्यक्रमाची रूपरेषा* *1)सुविचार , दिनविशेष, प्रार्थना --सादरीकरण कु.सविता शेषराव खिल्लारे पंचायत समिती अकोला* *2)मूल्यवर्धन कार्यक्रमावर आधारित / लघुनाटिका भाग 3- लेखन -निर्मिती व सादरीकरण सौ.प्रतिभा राजेंद्र पाटोळे अध्यापिका पंचायत समिती अकोला* *3) ऊर्जादायी प्रेरक कथा 34/पेराल ते उगवेल /सादरीकरण -कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक ,पं.स.-अकोट* *4)भारतीय वंशाच्या जागतिक ख्यातीप्राप्त महिलांची जीवन कहाणी प्रदर्शित करणारा कार्यक्रम /मातृशक्ती 8 - पहिल्या महिला फोटोग्राफर.. होमी व्यारावाला /लेखन - सादरीकरण साधनाताई पाटील पंचायत समिती तेल्हारा* *5)भूमिती /मूलभूत संबोध/भाग 7 कोन व त्याचे प्रकार /लेखन -सादरीकरण सौ.सुरेखा ब्रम्हदेव हागे उपक्रमशील अध्यापिका पंचायत समिती तेल्हारा* *6)शिष्यवृत्ती व नवोदय तसेच स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त आजची म्हण व अर्थ -/निर्मिती व सादरीकरण कु.कांचन धनराज घटाळे पंचायत समिती अकोट* *7)इयत्ता 4ते 8/वाक्प्रचार ,अर्थ व वाक्यात उपयोग --- निर्मिती सादरीकरण :कु.मीनल अरूणराव देशमुख ,पंचायत समिती अकोला* *8)भारत भ्रमंती /पूर्व भारत /पश्चिम बंगाल राज्य माहिती/भाग 10-निर्मिती सादरीकरण -कु.रेखाताई साहेबराव गीते , पं.स.- अकोट* *9)इंग्रजी कविता,/ class 1/song?/school is over /सादरीकरण-वंदनाताई मांगटे, पं.स. अकोला* *10)राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचारधन -संवाद सादरीकरण :महानंदा उद्धवराव ठाकरे पं.स. अकोला*
Embed this episode
No transcript yet.