EPISODE · Jun 22, 2020 · 48 MIN
रेडिओ खंडाळा 22/06/2020
from तुलसीदास खिरोडकार · host Tulshidas Khirodkar
निवेदन - *कु.मीनल अरुणराव देशमुख* *1)प्रार्थना/दिनविशेष /सुविचार - कु.मीनल अरूणराव देशमुख*. *2) मनातील कूतूहलाचे उत्तर देणारा कार्यक्रम "असे का"? निर्मिती व सादरीकरण -कु.सोनाली वासुदेवराव निचळ जिल्हा परिषद व.प्राथमिक शाळा जउळका ता.अकोट*. *3) राष्ट्रीय प्रतिके -संवाद सादरीकरण -सौ.सुनीता संतोष काळबांडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामखेड पंचायत समिती मूर्तिजापूर* *4)ऊर्जादायी प्रेरक कथा -शुभांगी जयसिंगराव सरनाईक जिल्हा परिषद व प्राथमिक शाळा पंचायत समिती अकोट* *5) इयत्ता १ ली/ बीज कविता /गायन सादरीकरण रुपाली राजन काळे जि.प.प्रा.शाळा,विवरा क्र१ पं.स.-पातूर जि.-अकोला* *6)आपला महाराष्ट्र आपला जिल्हा /बीड व उस्मानाबाद जिल्हा /संक्षिप्त माहिती. -कु.रेखा साहेबराव गीते (स.अ.) जि.प.व.प्राथ.सेमी इंग्रजी केन्द्रीय शाळा आंबोडा.पं.स.- अकोट* *7)मराठी व्याकरण/निर्मिती -सादरीकरण -सौ.अपर्णा राजेश आमले जिल्हा परिषद व प्राथमिक शाळा भीली पंचायत समिती तेल्हारा* *8) बोबडी गवळण -/सादरीकरण-विनोद बोचे विशेष शिक्षक पंचायत समिती तेल्हारा* *9)इयत्ता :6वि, विषय :गणित, घटक :पूर्णांक संख्या.संवाद सादरीकरण -सौ.प्रतिभा राजेंद्र पाटोळे उपक्रमशील शिक्षिका जिल्हा परिषद व. प्राथमिक शाळा दहीगाव गावंडे पंचायत समिती अकोला* *10)लघुकथा -/सादरीकरण- प्रज्वल महेश जाधव विद्यार्थी जिल्हा परिषद व प्राथमिक केंद्र शाळा खंडाळा पंचायत समिती तेल्हारा*
Embed this episode
Ready to play
रेडिओ खंडाळा 22/06/2020
No transcript for this episode yet
Similar Episodes
No similar episodes found.
Similar Podcasts
No similar podcasts found.