रेडिओ खंडाळा 22/07/2020
from तुलसीदास खिरोडकार Hosted by Tulshidas Khirodkar
निवेदन - *-कु.रेखाताई साहेबराव गीते* *कार्यक्रमाची रूपरेषा* *1)सुविचार , दिनविशेष, प्रार्थना --सादरीकरण -कु.रेखाताई साहेबराव गीते पंचायत समिती अकोट* *2)बालगीत - संग्रहित *3)ऊर्जादायी प्रेरक कथा 35/चारित्र्यसंपन्न राजा /सादरीकरण -कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक ,पं.स.-अकोट* *4)भक्तीगीत -विनोद बोचे विशेष शिक्षक पंचायत समिती तेल्हारा* *5)मूल्यवर्धन कार्यक्रम जातीभेदावर आधारित लघुनाटिका भाग :-4,सहभागी बाल कलाकार कु. ख़ुशी व कु. सलोनी पाटोळे, /निर्मिती व सादरीकरण सौ.प्रतिभा राजेंद्र पाटोळे अध्यापिका पंचायत समिती अकोला* *6)मुलाखत -गटशिक्षणाधिकारी दिनेश दूतंडे पंचायत समिती तेल्हारा /संवाद -तुलसीदास खिरोडकार पंचायत समिती तेल्हारा* *7)इयत्ता 4ते 8/वाक्प्रचार ,अर्थ व वाक्यात उपयोग --- निर्मिती सादरीकरण :कु.मीनल अरूणराव देशमुख ,पंचायत समिती अकोला* *8)शिष्यवृत्ती व नवोदय तसेच स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त आजची म्हण व अर्थ -/निर्मिती व सादरीकरण कु.कांचन धनराज घटाळे पंचायत समिती अकोट* *9)भारतीय वंशाच्या जागतिक ख्यातीप्राप्त महिलांची जीवन कहाणी प्रदर्शित करणारा कार्यक्रम /मातृशक्ती 9-पहिल्या न्यायाधीश फातिमा बीबी/लेखन - सादरीकरण साधनाताई पाटील पंचायत समिती तेल्हारा* *10)भूमिती /मूलभूत संबोध/भाग8-कोन व त्याचे प्रकार /लेखन -सादरीकरण सौ.सुरेखा ब्रम्हदेव हागे उपक्रमशील अध्यापिका पंचायत समिती तेल्हारा* *11)भारत भ्रमंती /बिहार राज्य माहिती/-निर्मिती सादरीकरण -कु.रेखाताई साहेबराव गीते , पं.स.- अकोट* *12)इंग्रजी कविता,/ class 3/fun time सादरीकरण-वंदनाताई मांगटे, पं.स. अकोला*
Embed this episode
No transcript yet.