रेडिओ खंडाळा 23/06/2020
from तुलसीदास खिरोडकार Hosted by Tulshidas Khirodkar
निवेदन - *तुलसीदास किसनराव खिरोडकार* *1 दिनविशेष /सुविचार - तुलसीदास खिरोडकार 2)बाल गीत *3) मनातील कूतूहलाचे उत्तर देणारा कार्यक्रम "असे का"? निर्मिती व सादरीकरण -कु.सोनाली वासुदेवराव निचळ जिल्हा परिषद व.प्राथमिक शाळा जउळका ता.अकोट*. *4)ऊर्जादायी प्रेरक कथा -शुभांगी जयसिंगराव सरनाईक जिल्हा परिषद व प्राथमिक शाळा करोडी पंचायत समिती अकोट* 5)विज्ञान कोडे /निर्मिती व सादरीकरण -सौ.प्रतिभा राजेंद्र पाटोळे, उपक्रमशील शिक्षिका जिल्हा परिषद व. प्राथमिक शाळा दहीगाव गावंडे पंचायत समिती अकोला* *6) कागदकाम /कला कौशल्य /सादरीकरण -साधनाताई पाटील जिल्हा परिषद व.प्राथमिक शाळा सिरसोली पंचायत समिती तेल्हारा* *7)आपला महाराष्ट्र आपला जिल्हा बीड व उस्मानाबाद जिल्हा संक्षिप्त माहिती. -कु.रेखा साहेबराव गीते (स.अ.) जि.प.व.प्राथ.सेमी इंग्रजी केन्द्रीय शाळा आंबोडा.*पं.स.- अकोट* *8)मराठी व्याकरण/निर्मिती -सादरीकरण -सौ.अपर्णा राजेश आमले जिल्हा परिषद व प्राथमिक शाळा भीली पंचायत समिती तेल्हारा* *9इयत्ता दुसरी /विषय मराठी/ चांदोबाच्या देशात /चालबद्ध सादरीकरण -कु.मिनल अरुणराव देशमुख वरिष्ठ प्राथमिक शाळा बाबुळगाव जहागीर पंचायत समिती अकोला* *10)इयत्ता दुसरी /विषय - मराठी /कविता-डिंगोरी--सादरीकरण:कु.कांचन धनराज घटाळे जिल्हा परिषद व प्राथमिक पातोंडा शाळा पंचायत समिती अकोट* 11)बालगीत ---येरे येरे पैसा
Embed this episode
No transcript yet.