रेडिओ खंडाळा 24/06/2020
from तुलसीदास खिरोडकार Hosted by Tulshidas Khirodkar
निवेदन - * कु.सविता शेषराव खिल्लारे ---- *1)सुविचार /दिन विशेष- कु.सविता शेषराव खिल्लारे -पं.स अकोला* *2)वेलकम सॉंग -संग्रहीत* *3) राष्ट्रसंत विचारधन/ संवाद सादरीकरण- महानंदा उद्धवराव ठाकरे, -पं.स अकोला* *4)मराठी व्याकरण--निर्मिती -सादरीकरण -सौ.अपर्णा राजेश आमले,-पं.स तेल्हारा* *5)ऊर्जादायी प्रेरक कथा -शुभांगी जयसिंगराव सरनाईक ,पं.स अकोट* *6)वर्ग 1ला /गाणे -गाडी आली गाडी आली /सादरीकरण -विनोद बोचे पं.स तेल्हारा* *7)विज्ञान कोडे /निर्मिती व सादरीकरण -सौ.प्रतिभा राजेंद्र पाटोळे, पं.स अकोला* *8)मनातील संभ्रम दूर करून वैज्ञानिक दृष्टी देणारा कार्यक्रम असे का? भाग 3 निर्मिती व सादरीकरण कु.सोनाली वासुदेवराव निचळ , पं.स अकोट* *9)शारीरिक शिक्षण /वैयक्तिक स्वच्छता संवाद सादरीकरण - साधनाताई पाटील पं.स तेल्हारा* *10)आपला महाराष्ट्र आपला जिल्हा/ परभणी व नांदेड जिल्हा संक्षिप्त माहिती- निर्मिती -सादरीकरण कु.रेखा साहेबराव गीते ,पं.स अकोट*
Embed this episode
No transcript yet.