रेडिओ खंडाळा 24/07/2020
from तुलसीदास खिरोडकार Hosted by Tulshidas Khirodkar
निवेदन - *कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक* *कार्यक्रमाची रूपरेषा* 📻*सुविचार , दिनविशेष, --सादरीकरण कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक पंचायत समिती अकोट* 📻*प्रार्थना,,प्रभू तू दयाळू,,-विनोद बोचे विशेष शिक्षक पंचायत समिती तेल्हारा* 📻*बालगीत - संग्रहित 📻*ऊर्जादायी प्रेरक कथा 37/इमानदारी/सादरीकरण -कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक ,पं.स.-अकोट* 📻*मूल्यवर्धन कार्यक्रम जातीभेदावर आधारित लघुनाटिका भाग :-5,निर्मिती व सादरीकरण सौ.प्रतिभा राजेंद्र पाटोळे अध्यापिका पंचायत समिती अकोला* 📻*भारत भ्रमंती राज्य माहिती/-निर्मिती सादरीकरण -कु.रेखाताई साहेबराव गीते , पं.स.- अकोट* 📻*इंग्रजी कविता,/ class 3,days of the week, page 15/सादरीकरण-वंदनाताई मांगटे, पं.स. अकोला* 📻*शिष्यवृत्ती व नवोदय तसेच स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त आजची म्हण व अर्थ -/निर्मिती व सादरीकरण कु.कांचन धनराज घटाळे पंचायत समिती अकोट* 📻*इयत्ता 4ते 8/वाक्प्रचार ,अर्थ व वाक्यात उपयोग --- निर्मिती सादरीकरण :कु.मीनल अरूणराव देशमुख ,पंचायत समिती अकोला* 📻*भूमिती /मूलभूत संबोध/भाग8-कोन व त्याचे प्रकार /लेखन -सादरीकरण सौ.सुरेखा ब्रम्हदेव हागे उपक्रमशील अध्यापिका पंचायत समिती तेल्हारा*
Embed this episode
No transcript yet.