EPISODE · Jul 25, 2020 · 58 MIN
रेडिओ खंडाळा 25/07/2020
from तुलसीदास खिरोडकार · host Tulshidas Khirodkar
निवेदन - *सौ.सुरेखा ब्रम्हदेव हागे* *कार्यक्रमाची रूपरेषा* 📻 *सुविचार , दिनविशेष, --सादरीकरण सौ.सुरेखा ब्रम्हदेव हागे उपक्रमशील अध्यापिका पंचायत समिती तेल्हारा* 📻 *बालगीत-गायन सादरीकरण -कु.अस्मिता ब्रम्हदेव हागे हिवरखेड* 📻 *इंग्रजी कविता,/ class 3,/can u सादरीकरण-वंदनाताई मांगटे, पं.स. अकोला* 📻 *ऊर्जादायी प्रेरक कथा 38//सादरीकरण -कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक ,पं.स.-अकोट* 📻 *इयत्ता 4ते 8/भाग 19 वाक्प्रचार ,अर्थ व वाक्यात उपयोग --- निर्मिती सादरीकरण :कु.मीनल अरूणराव देशमुख ,पंचायत समिती अकोला* 📻 *मूल्यवर्धन कार्यक्रम /कोरोना जनजागृती वर आधारित भाग :-6, सहभागी बाल कलाकार कु. ख़ुशी पाटोळे/निर्मिती व सादरीकरण सौ.प्रतिभा राजेंद्र पाटोळे अध्यापिका पंचायत समिती अकोला* 📻*भूमिती /मुलभूत संबोध - भाग 10/कोनांच्या जोड्यांचे प्रकार लेखन -सादरीकरण सौ.सुरेखा ब्रम्हदेव हागे उपक्रमशील अध्यापिका पंचायत समिती तेल्हारा* 📻*भारतीय वंशाच्या जागतिक ख्यातीप्राप्त महिलांची जीवन कहाणी प्रदर्शित करणारा कार्यक्रम /मातृशक्ती/ महीला पंतप्रधान इंदिरा गांधी/ लेखन - सादरीकरण साधनाताई पाटील पंचायत समिती तेल्हारा* 📻 *शिष्यवृत्ती व नवोदय तसेच स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त आजची म्हण व अर्थ -/निर्मिती व सादरीकरण कु.कांचन धनराज घटाळे पंचायत समिती अकोट* 📻 *राष्ट्रसंत विचारधन -संवाद सादरीकरण सौ महानंदा उद्धव ठाकरे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा म्हैसांग* 📻 *भारत भ्रमंती/ओडिसा राज्य माहिती/-निर्मिती सादरीकरण -कु.रेखाताई साहेबराव गीते , पं.स.- अकोट* 📻 *देशभक्ती गीत -गायन सादरीकरण मीनल देशमुख बाभूळगाव जहांगीर पंचायत समिती अकोला* 📻 *नागपंचमी विशेष- नागपंचमी सणामधून आपली संस्कृती आपणास काय सांगते? पौराणिक कथा व महत्त्व.संवाद सादरीकरण -रेखा साहेबराव गीते अध्यापिका पंचायत समिती अकोट*
Embed this episode
Ready to play
रेडिओ खंडाळा 25/07/2020
No transcript for this episode yet
Similar Episodes
No similar episodes found.
Similar Podcasts
No similar podcasts found.