EPISODE · Jun 26, 2020 · 45 MIN
रेडिओ खंडाळा 26/06/2020
from तुलसीदास खिरोडकार · host Tulshidas Khirodkar
निवेदन - *-कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक* *कार्यक्रमाची रूपरेषा* *1)सुविचार व दिनविशेष -सादरीकरण ---कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक पं.स.- अकोट* *2)बालगीत:कु.मीनल अरूणराव देशमुख ,पं.स.- अकोला* *3)आपला महाराष्ट्र आपला जिल्हा / संक्षिप्त माहिती -निर्मिती -सादरीकरण कु.रेखा साहेबराव गीते पं.स.- अकोट* *4) शाळा प्रवेश गीत /लेखन व सादरीकरण-- साधनाताई पाटील पं.स. तेल्हारा* *5)ऊर्जादायी प्रेरक कथा -/कमतरतांना घाबरू नका /सादरीकरण -कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक ,पं.स.- अकोट* 6)विज्ञान कोडे /निर्मिती व सादरीकरण -सौ.प्रतिभा राजेंद्र पाटोळे, पं.स.- अकोला* *7)*मराठी व्याकरण /वाक्याचे प्रकार /निर्मिती -संयोजन -सादरीकरण --- सौ.अपर्णा राजेश आमले पं.स.तेल्हारा* *8)मनातील संभ्रम दूर करून वैज्ञानिक दृष्टी देणारा कार्यक्रम असे का? भाग 4 /निर्मिती व सादरीकरण कु.सोनाली वासुदेवराव निचळ पं.स.-अकोट* 9)माझी शाळा /गीत गायन --सौ.प्रतिज्ञा आपोतीकर पं.स.-अकोट* 10) शाळा जाहिरात निर्मिती -प्रवीण मुरलीधर चिंचोळकर पं.स. तेल्हारा*
Embed this episode
Ready to play
रेडिओ खंडाळा 26/06/2020
No transcript for this episode yet
Similar Episodes
No similar episodes found.
Similar Podcasts
No similar podcasts found.