EPISODE · Jul 25, 2020 · 44 MIN
रेडिओ खंडाळा 26/07/2020📻
from तुलसीदास खिरोडकार · host Tulshidas Khirodkar
📻*रेडिओ खंडाळा* 📻 शैक्षणिक प्रसारण (podcast) दि. 26/07/2020 रविवार *निळ्या लिंकला क्लिक करुन ऐकू शकता* निवेदन - *मीनल अरुणराव देशमुख* *कार्यक्रमाची रूपरेषा* 📻 * प्रार्थना ..सुविचार , दिनविशेष, --सादरीकरण कु.मीनल अरुणराव देशमुख उपक्रमशील अध्यापिका पंचायत समिती अकोला* 📻 *हितगुज चिमुकल्यांशी हसत खेळत मूल्यमापन /भाग 1/संवाद मालिका/ सहभाग --कु स्वरमई राजेश आमले /संवादक - सविता शेषराव खिल्लारे (म्हैसांग)व मीनल अरुणराव देशमुख (बाभूळगाव जहांगीर)* 📻 *कीर्तन -गाडगेबाबा/ वैचारिक प्रहार /सादरीकरण -गाडगेबाबा च्या भूमिकेत -कु.खुशी राजेंद्र पाटोळे वर्ग 7वा व सह कलाकार -कु.सलोनी पाटोळे लेखन -सौ.प्रतिभा पाटोळे (दहिगाव गावंडे)* 📻 *भारतीय अंतराळ संशोधन संस्था(ISRO) विषयी माहिती सादरीकरण कु.नंदिनी मनोहर कराड इयत्ता 8 वी श्री. स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल अकोट.* 📻 *विषय -- VGPG विभाग कार्यप्रणाली /संवादक -मा. श्याम राऊत राज्य समन्वयक VGPG Dept. SCERT,M,Pune* *आपल्या विविध शालेय गृपवर- पालक, विद्यार्थ्याना कृपया नक्की शेयर करा* व *प्रसारीत करण्यासाठी 9970276582 या व्हाट्सअप नंबरवर ऑडियो पाठवा* *आपल्या प्रतिक्रिया /सूचना नक्की कळवा* *कु.मीनल अरुणराव देशमुख* *अतिथी संपादक* 📻*रेडिओ खंडाळा* वाहिनी📻
Embed this episode
Ready to play
रेडिओ खंडाळा 26/07/2020📻
No transcript for this episode yet
Similar Episodes
No similar episodes found.
Similar Podcasts
No similar podcasts found.