रेडिओ खंडाळा 27/06/2020
from तुलसीदास खिरोडकार Hosted by Tulshidas Khirodkar
निवेदन - *कु. कांचन धनराज घटाळे* *कार्यक्रमाची रूपरेषा* *1)प्रार्थना ,सुविचार ,दिनविशेष -सादरीकरण कु. कांचन धनराज घटाळे -- पं.स.- अकोट* *2)बालगीत:कु.मीनल अरूणराव देशमुख ,पं.स.- अकोला* *3)आपला महाराष्ट्र आपला जिल्हा / ठाणे व नगरे बाबत संक्षिप्त माहिती -निर्मिती -सादरीकरण कु.रेखा साहेबराव गीते पं.स.- अकोट* *4)ऊर्जादायी प्रेरक कथा 9/ जशी दृष्टी तशी सृष्टी /सादरीकरण -कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक ,पं.स.- अकोट* *5)विज्ञान कोडे 5/निर्मिती व सादरीकरण -सौ.प्रतिभा राजेंद्र पाटोळे, पं.स.- अकोला* *6)*मराठी व्याकरण /वाक्याचे प्रकार /निर्मिती -संयोजन -सादरीकरण --- सौ.अपर्णा राजेश आमले पं.स.तेल्हारा* *7)मनातील संभ्रम दूर करून वैज्ञानिक दृष्टी देणारा कार्यक्रम असे का? भाग 5 /निर्मिती व सादरीकरण कु.सोनाली वासुदेवराव निचळ पं.स.-अकोट* *8)कला कौशल्य /कागद काम /संवाद सादरीकरण - साधनाताई पाटील पं.स तेल्हारा* *9)राष्ट्रसंत भजनगंगा /गायन सादरीकरण -विनोद बोचे पं.स तेल्हारा*
Embed this episode
No transcript yet.