रेडिओ खंडाळा 28/06/2020
from तुलसीदास खिरोडकार Hosted by Tulshidas Khirodkar
निवेदन - *कु.मीनल अरुणराव देशमुख* *कार्यक्रमाची रूपरेषा* 1) सुविचार ,दिनविशेष -सादरीकरण-कु.मीनल अरुणराव देशमुख पंचायत समिती अकोला 2)पाऊस गीत ....संग्रहीत मनातील संभ्रम दूर करून वैज्ञानिक दृष्टी देणारा कार्यक्रम असे का? भाग 6 /निर्मिती व सादरीकरण कु.सोनाली वासुदेवराव निचळ पं.स.-अकोट* 3) विज्ञान कोडे 6/निर्मिती व सादरीकरण -सौ.प्रतिभा राजेंद्र पाटोळे, पं.स.- अकोला* 4) इयत्ता-चौथी / विषय मराठी कविता पहिली /धरतीची आम्ही लेकरं/ गायन सादरीकरण-कु.कांचन धनराज घटाळे ,पं.स.अकोट* 5) मराठी व्याकरण //निर्मिती -संयोजन -सादरीकरण --- सौ.अपर्णा राजेश आमले पं.स.तेल्हारा* 6) ऊर्जादायी प्रेरक कथा 10/सादरीकरण -कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक ,पं.स.- अकोट 7)आपला महाराष्ट्र आपला जिल्हा / संक्षिप्त माहिती -निर्मिती -सादरीकरण कु.रेखा साहेबराव गीते पं.स.- अकोट* 8)दिवा /डॉ.प्रकाश गोसावी लिखित /काव्य सादरीकरण -विनोद बोचे पं.स तेल्हारा* 9)मना घडवी संस्कार/संस्कार कथा /सादरीकरण महानंदा उद्धव ठाकरे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा म्हैसांगं. . पंचायत समिती
Embed this episode
No transcript yet.