EPISODE · Jun 29, 2020 · 49 MIN
रेडिओ खंडाळा 29/06/2020
from तुलसीदास खिरोडकार · host Tulshidas Khirodkar
निवेदन - *सौ.प्रतिभा राजेंद्र पाटोळे* *कार्यक्रमाची रूपरेषा* 1)*सुविचार ,दिनविशेष , वेलकम सॉंग -सादरीकरण-सौ.प्रतिभा राजेंद्र पाटोळे ,कु.खुशी पाटोळे पंचायत समिती अकोला* 2)*प्रार्थना -शुभंकरोती --सादरीकरण कु.मीनल अरुणराव देशमुख पंचायत समिती अकोला* *3)बालगीत (मछली जल की राणी )संग्रहीत* *4)नविन कार्यक्रम निवेदन*... *5)ऊर्जादायी प्रेरक कथा 12/वेळेची किंमत /सादरीकरण -कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक ,पं.स.- अकोट* *6)मराठी व्याकरण /विरामचिन्हे //निर्मिती -संयोजन -सादरीकरण --- सौ.अपर्णा राजेश आमले पं.स.तेल्हारा* *7)मनातील संभ्रम दूर करून वैज्ञानिक दृष्टी देणारा कार्यक्रम असे का? भाग 8/निर्मिती व सादरीकरण कु.सोनाली वासुदेवराव निचळ पं.स.-अकोट* *8)विज्ञान कोडे /निर्मिती व सादरीकरण -सौ.प्रतिभा राजेंद्र पाटोळे, पं.स.- अकोला* *9)आपला महाराष्ट्र आपला जिल्हा /रत्नागिरी व सिंधुदुर्ग / संक्षिप्त माहिती -निर्मिती -सादरीकरण कु.रेखा साहेबराव गीते पं.स.- अकोट* *10)इयत्ता सातवी /विषय... मराठी /चला संवाद लिहू या /छत्री आणि पाऊस/संवाद सादरीकरण -साधनाताई पाटील पंचायत समिती तेल्हारा* *11)बोधकथा -/सराव /सादरीकरण --सौ.सविता संतोष काळबांडे.पं.स.-मूर्तिजापूर* *12)वर्ग 4 था /कविता 7 वी /धुळपेरणी सुरेखाताई ब्रम्हदेव हागे पं.स.-तेल्हारा*
Embed this episode
Ready to play
रेडिओ खंडाळा 29/06/2020
No transcript for this episode yet
Similar Episodes
No similar episodes found.
Similar Podcasts
No similar podcasts found.