EPISODE · Jul 29, 2020 · 48 MIN
रेडिओ खंडाळा 29/07/2020
from तुलसीदास खिरोडकार · host Tulshidas Khirodkar
निवेदन - *प्रवीण मुरलीधर चिंचोळकर* *कार्यक्रमाची रूपरेषा* 📻 *सुविचार , दिनविशेष, प्रार्थना--सादरीकरण प्रवीण मुरलीधर चिंचोळकर, उपक्रमशील अध्यापक पंचायत समिती तेल्हारा* 📻 *विज्ञानाची रंजक दुनिया /विषय-सामान्य विज्ञान /अंतराळ 1/निर्मिती- सादरीकरण :कु.शुभांगी कमलाकर फुकट विषय शिक्षिका,जि.प.वरिष्ठ प्रा.मराठी शाळा, लोहारी पं.स.-अकोट* 📻 *ऊर्जादायी प्रेरक कथा 41/ /सादरीकरण -कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक ,पं.स.-अकोट* 📻 *इयत्ता 4ते 8/वाक्प्रचार ,अर्थ व वाक्यात उपयोग /निर्मिती सादरीकरण:कु.मीनल अरूणराव देशमुख ,पंचायत समिती अकोला* 📻 *इयत्ता --३ री,विषय---परिसर अभ्यास पाठ-२ अबब? किती प्रकारचे हे प्राणी (भाग 2)सादरीकरण- सौ.मनीषा रवींद्र बोरे जि.प.केन्द्रशाळा, निंबा, पं.स.बाळापूर* 📻 *कथाकथन -सादरीकरण कु.सौम्या दिलीप बाळापुरे,वर्ग ६वा सहदेवराव भोपळे विद्यालय हिवरखेड* 📻 *शिष्यवृत्ती व नवोदय तसेच स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त आजची म्हण व अर्थ -/निर्मिती व सादरीकरण कु.कांचन धनराज घटाळे पंचायत समिती अकोट* 📻*भारतीय वंशाच्या जागतिक ख्यातीप्राप्त महिलांची जीवन कहाणी प्रदर्शित करणारा कार्यक्रम /मातृशक्ती/ / लेखन - सादरीकरण साधनाताई पाटील पंचायत समिती तेल्हारा* 📻 *भारत भ्रमंती/छत्तीसगड राज्य माहिती/-निर्मिती सादरीकरण -कु.रेखाताई साहेबराव गीते , पं.स.- अकोट* 📻 *इंग्रजी/motivational story/ सादरीकरण-वंदनाताई मांगटे, पं.स. अकोला* 📻*भूमिती /मुलभूत संबोध - भाग 12/ लेखन -सादरीकरण सौ.सुरेखा ब्रम्हदेव हागे उपक्रमशील अध्यापिका पंचायत समिती तेल्हारा* 📻 *प्रेरक गीत गायन-लेखन वसंत बापट / सादरीकरण -विनोद बोचे,विशेष शिक्षक पंचायत समिती तेल्हारा*
Embed this episode
Ready to play
रेडिओ खंडाळा 29/07/2020
No transcript for this episode yet
Similar Episodes
No similar episodes found.
Similar Podcasts
No similar podcasts found.