रेडिओ खंडाळा 30/06/2020
from तुलसीदास खिरोडकार Hosted by Tulshidas Khirodkar
1)*सुविचार ,दिनविशेष , वेलकम सॉंग -सादरीकरण 2)*प्रार्थना -संग्रहित *3)बालगीत -कु.मीनल अरूणराव देशमुख *4)इयत्ता 4/शिवछत्रपती /प्रतापगडचा पराक्रम-1 /सादरीकरण-ओमप्रकाश पु.उगले पंचायत समिती तेल्हारा* *5)ऊर्जादायी प्रेरक कथा 13/संकटांना घाबरू नका /सादरीकरण -कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक ,पं.स.- अकोट* *6)मराठी व्याकरण /अवतरणचिन्ह //निर्मिती -संयोजन -सादरीकरण --- सौ.अपर्णा राजेश आमले पं.स.तेल्हारा* *7)मनातील संभ्रम दूर करून वैज्ञानिक दृष्टी देणारा कार्यक्रम /असे का? /निर्मिती व सादरीकरण --कु.सोनाली वासुदेवराव निचळ पं.स.-अकोट* *8)विज्ञान कोडे /निर्मिती व सादरीकरण -सौ.प्रतिभा राजेंद्र पाटोळे, पं.स.- अकोला* *9)आपला महाराष्ट्र आपला जिल्हा /नाशिक / संक्षिप्त माहिती -निर्मिती -सादरीकरण कु.रेखा साहेबराव गीते पं.स.- अकोट* *10)कक्षा 6/ हिंदी कविता,/,बसंती हवा/सादरीकरण-विनोद बोचे विशेष शिक्षक, पंचायत समिती तेल्हारा*
Embed this episode
No transcript yet.