रेडिओ खंडाळा 31जुलै 2020📻
from तुलसीदास खिरोडकार Hosted by Tulshidas Khirodkar
निवेदन - *तुलसीदास किसनराव खिरोडकार* *कार्यक्रमाची रूपरेषा* 📻 *सुविचार , दिनविशेष, --सादरीकरण तुलसीदास किसनराव खिरोडकार पंचायत समिती तेल्हारा* 📻 भक्तीगीत -कृष्णा निवृत्ती देशमुख इंदूरीकर 📻 *ऊर्जादायी प्रेरक कथा /43 /सादरीकरण -कु.शुभांगी जयसिंगराव सरनाईक ,पं.स.-अकोट* 📻 *इयत्ता 5वी /मराठी कविता -माहेर /सादरीकरण -कु.पायल युवराज खंडेराव जि.प.व.प्राथमिक शाळा खंडाळा, पंचायत समिती तेल्हारा* 📻 *निवेदन /हितगुज कार्यक्रम /सादरीकरण कु.मीनल अरुणराव देशमुख ( संयोजिका ) पंचायत समिती अकोला* 📻 विज्ञानाची रंजक दुनिया /विषय-सामान्य विज्ञान /अंतराळ भाग 2/निर्मिती- सादरीकरण :कु.शुभांगी कमलाकर फुकट विषय शिक्षिका,जि.प.वरिष्ठ प्रा.मराठी शाळा, लोहारी पं.स.-अकोट* 📻 *इयत्ता --३ री,विषय---परिसर अभ्यास पाठ-२ अबब? किती प्रकारचे हे प्राणी (भाग 3-स्वाध्याय )सादरीकरण- सौ.मनीषा रवींद्र बोरे जि.प.केन्द्रशाळा, निंबा, पं.स.बाळापूर* 📻 *शिष्यवृत्ती व नवोदय तसेच स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त आजची म्हण व अर्थ -/निर्मिती व सादरीकरण कु.कांचन धनराज घटाळे पंचायत समिती अकोट* 📻 *इयत्ता 4ते 8/वाक्प्रचार ,अर्थ व वाक्यात उपयोग /निर्मिती सादरीकरण:कु.मीनल अरूणराव देशमुख ,पंचायत समिती अकोला* 📻*भूमिती /मुलभूत संबोध -/ लेखन -सादरीकरण सौ.सुरेखा ब्रम्हदेव हागे उपक्रमशील अध्यापिका पंचायत समिती तेल्हारा* 📻*भारतीय वंशाच्या जागतिक ख्यातीप्राप्त महिलांची जीवन कहाणी प्रदर्शित करणारा कार्यक्रम /मातृशक्ती/महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील / लेखन - सादरीकरण साधनाताई पाटील पंचायत समिती तेल्हारा* 📻 *विज्ञान गीत गायन/ विनोद बोचे विशेष शिक्षक पंचायत समिती तेल्हारा* 📻 *भारत भ्रमंती/दादरा व नगरहवेली/केंद्र शासित प्रदेश माहिती/-निर्मिती सादरीकरण -कु.रेखाताई साहेबराव गीते , पं.स.- अकोट*
Embed this episode
No transcript yet.