EPISODE · Nov 12, 2020 · 5 MIN
Sahachar - Veena Dev
from Listen to Playlist of Full Audiobooks in Fiction & Literature, Literary Fiction · host Veena Dev
https://esound.space/full घडलेले त्यांचे जीवन, दहिवडीसारख्या छोट्याशा गावातून पुण्यात येऊन स्वतःला सतत विकसित करत नेलेल्या विजय यांनी साधेपण जपले. कला, संस्कृती व अभिनयाची आवड जोपासली. साहित्यकार गो.नि.दांडेकरांची कन्या म्हणून वीणा देव याही कला व साहित्याची आवड असणा-या. त्यांचा चौपन्न वर्षांचा प्रदीर्घ संसार काटकसरीतून सुरू झाला आणि नंतर आत्मविश्वास आणि स्वाभिमानाने कसा बहरत गेला याचं सुंदर चित्रण वीणा देव यांच्या आवाजात ऐका....!
Embed this episode
What this episode covers
Listen to the full audiobook free with a 30-day free trial : https://esound.space/full Title: Sahachar Author: Veena Dev Narrator: Veena Deo Format: Unabridged Length: 1:02:19 Language: Marathi Release date: 11-12-2020 Publisher: Storyside AB India Exclusive Genres: Biography & Memoir, Fiction & Literature, General Summary: मौज दिवाळी २०२० सहचर वीणा देव यांनी आपला सहचर प्राध्यापक विजय देव यांच्याबद्दल लिहिलले हे स्मृतिचित्रं. विजय देव आणि वीणा देवांची ओळख कशी झाली, लग्न कसे ठरले, एकमेकांच्या सहवासातून घडलेले त्यांचे जीवन, दहिवडीसारख्या छोट्याशा गावातून पुण्यात येऊन स्वतःला सतत विकसित करत नेलेल्या विजय यांनी साधेपण जपले. कला, संस्कृती व अभिनयाची आवड जोपासली. साहित्यकार गो.नि.दांडेकरांची कन्या म्हणून वीणा देव याही कला व साहित्याची आवड असणा-या. त्यांचा चौपन्न वर्षांचा प्रदीर्घ संसार काटकसरीतून सुरू झाला आणि नंतर आत्मविश्वास आणि स्वाभिमानाने कसा बहरत गेला याचं सुंदर चित्रण वीणा देव यांच्या आवाजात ऐका....!
Ready to play
Sahachar - Veena Dev
No transcript for this episode yet
Similar Episodes
No similar episodes found.
Similar Podcasts
No similar podcasts found.