Skip to content
Triathlete Dr. Kaustubh Radkar episode artwork

Oct 8, 2021 40 min

Triathlete Dr. Kaustubh Radkar

from Inspiring Stories by Sakal Hosted by Sakal Media

#InspiringStories बाय सकाळ या कार्यक्रमातील आजच्या भागात आपल्याला भारतातील सर्वात पहिले पुरुष आर्यनमॅन(India's first Male Ironman) अशी संपूर्ण भारतात ओळख असलेले 25 वेळा आर्यनमॅन असलेले डॉ. कौस्तुभ राडकर (Dr. Kaustubh Radkar) यांचा प्रेरणादायी प्रवास अनुभवता येणार आहे. Inspiring Stories (You will be able to experience the inspiring journey of many dignitaries who have gained fame all over the world through this program) त्यांनी आजपर्यंत 100 पेक्षा जास्त आर्यनमॅन घडवले आहेत. क्रीडा क्षेत्रात त्यांनी महत्वाचे काम केले आहे. त्यांची कारकीर्द, त्यांचा प्रशिक्षक म्हणून आलेला अनुभव, त्यांचे या क्षेत्रातील वेगवेगळे किस्से अनुभवता येणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसिद्ध मुलाखतकार निलेश नातू आपल्यासमोर विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांचा अनुभव, त्यांच्या आयुष्यातील काही अनटोल्ड स्टोरीज व त्यांचा प्रेरणादायी प्रवास घेऊन येणार आहेत.

Episode details come from the podcast's RSS feed.

Embed this episode

Ready to play

Triathlete Dr. Kaustubh Radkar

0:00 40:22

No transcript yet.

Requests help us decide what to transcribe next.

Frequently asked questions

How long is this episode of Inspiring Stories by Sakal?

This episode is 40 minutes long.

When was this Inspiring Stories by Sakal episode published?

This episode was published on October 8, 2021.

Can I download this Inspiring Stories by Sakal episode?

Yes. Use the download control on the episode player to save the publisher-provided media file.