PODCAST · society
कल्पक भारत
by Shweta Aroskar
देश हा देशाचे नागरीक आपल्या कल्पकतेने आणि महत्त्वाकांक्षेने घडवत असतात. कल्पक भारत ही शृंखला अशाच भारतीय आणि जगभरातल्या भारतीय मुळाच्या नागरिकांना, त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या कामाला तुमच्या समोर आणणार आहे. तुमची साथ आणि तुमच्या प्रतिक्रया ह्या प्रकल्पाला अधिकाधीक प्रगल्भ बनवत राहतील अशी अशा करते.
Episodes
-
प्रिया बोडके - शेतीकडे उद्योग म्हणून बघा, ओझं म्हणून नको!!
प्रियाला मी पुण्यात भेटले. ही विशीतली मुलगी अगदी आत्मविश्वासाने आपल्या आई वडिलांच्या शेतीच्या व्यवसायाला पुढे नेताना दिसली. जसं आज आपण ईशा अंबानींबद्दल ऐकतो आणि वाचतो तसंच ह्या होतकरू शेतकरी उद्योजिकेचे विचार जाणण्याची उत्सुकता माला वाटली. ह्या घेतलेल्या तिच्या मुलाखतीतून ते विचार तुमच्यापर्यंत...
-
विभावरी पंडित - परिस्थितीवर मात करण्याची अद्भुत शक्ती
आपल्या अध्यात्मिक, वैचारिक आणि प्रामाणिकपणाच्या ताकदीवर सौ. विभावरी पंडित ह्यांनी शालेय शिक्षण नसतानाही एक यशस्वी उद्योग उभारला आहे. त्यांची मुलं आज इंटरनेट आणि डिजिटल युगात तो त्याच ताकदीने पुढे नेता आहेत. त्यांचे विचार खूप प्रेरणादायी आहेत. रेकॉर्डिंगच्यावेळी त्यांची तब्येत थोडी बरीनसल्याने...
-
कल्पक भारत - भारत घडवणाऱ्या माणसांच्या शोधात !!
सरकार देश घडवतं की जनता ? माझ्या मते देशातली जनता ही आपल्या कल्पकतेने देश घडवत असते. सरकारचा त्यात फारतर २०-३०% वाटा असेल. आपल्या मेहनतीने, कल्पकतेने आणि जिद्दीने भारत देशाला घडवत असलेल्या भारतातील आणि भारता भाहेर राहणाऱ्या भारतीयांच्या शोधात आज पासून मी निघणार आहे. ह्या प्रवासात श्रोते म्हणून...
We're indexing this podcast's transcripts for the first time — this can take a minute or two. We'll show results as soon as they're ready.
No matches for "" in this podcast's transcripts.
No topics indexed yet for this podcast.
Loading reviews...
ABOUT THIS SHOW
देश हा देशाचे नागरीक आपल्या कल्पकतेने आणि महत्त्वाकांक्षेने घडवत असतात. कल्पक भारत ही शृंखला अशाच भारतीय आणि जगभरातल्या भारतीय मुळाच्या नागरिकांना, त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या कामाला तुमच्या समोर आणणार आहे. तुमची साथ आणि तुमच्या प्रतिक्रया ह्या प्रकल्पाला अधिकाधीक प्रगल्भ बनवत राहतील अशी अशा करते.
HOSTED BY
Shweta Aroskar
Loading similar podcasts...