Skip to content
विश्वसंवाद | Vishwasamwaad podcast artwork

PODCAST · society

विश्वसंवाद | Vishwasamwaad

by मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni

काही आगळं-वेगळं, हट के असं काम करणाऱ्या जगभरातल्या मराठी मंडळींशी गप्पांचा हा कार्यक्रम. मन्दार कुलकर्णी यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मंडळींशी केलेली बातचीत तुम्हाला या मराठी पॉडकास्टवर ऐकायला मिळेल.

Publisher-supplied feed metadata · PodParley refreshed Apr 16, 2026 · Source feed

Episodes

  1. विश्वसंवाद-६९: आनंद गानू । Vishwasamwaad-69: Anand Ganu

    ‘गर्जे मराठी ग्लोबल’ या संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष आनंद गानू यांच्याशी गप्पा Interview of Anand Ganu who is a founder and president of 'Garje Marathi Global'

  2. विश्वसंवाद-६८: श्रीधर गोतरकर-भाग २ । Vishwasamwaad-68: Shreedhar Gotarkar-Part 2

    कीटकशास्त्रज्ञ श्रीधर गोतरकर यांच्याशी गप्पा - भाग २ Interview of entomologist Shreedhar Gotarkar-Part 2

  3. विश्वसंवाद-६७: श्रीधर गोतरकर-भाग १ । Vishwasamwaad-67: Shreedhar Gotarkar-Part 1

    कीटकशास्त्रज्ञ श्रीधर गोतरकर यांच्याशी गप्पा. Interview of entomologist Shreedhar Gotarkar

  4. विश्वसंवाद-६६: गिरीजा दुधाट । VS-66: Girija Dudhat

    पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासक आणि भारतीय मध्ययुगीन शस्त्रांवरील पुस्तकाच्या लेखिका गिरीजा दुधाट यांच्याशी गप्पा. Interview of Girija Dudhat, who is a student of Archeology and has published a book on Indian arms.

  5. विश्वसंवाद-६५: डॉ. नागेश राजोपाध्ये | VS-65: Nagesh Rajopadhye

    मानसिक स्वास्थ्यासाठी Psycological Testing for All ही अभिनव सेवा सर्वांसाठी उपलब्ध करून देणारे डॉ. नागेश राजोपाध्ये यांच्याशी गप्पा Interview of Dr. Nagesh Rajopadhye, who has developed a free, online test for Psychological Assessment of Mental Disorders.

  6. विश्वसंवाद-६४: अजिंक्य जोशी | Vishwasamwaad-64: Ajinkya Joshi

    वृद्ध आणि अपंग पाळीव प्राण्यांसाठी विविध उपकरणे बनविणारे तरुण उद्योजक अजिंक्य जोशी यांच्याशी गप्पा Interview of Ajinkya Joshi of PetAssist India, a company that makes helpful products for old and paraplegic pets.

  7. विश्वसंवाद-६३: नचिकेत क्षिरे । Vishwasamwaad-63: Nachiket Kshire

    मराठी पॉडकास्टींगच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे पुरस्कार-विजेते पॉडकास्टर नचिकेत क्षिरे यांची मुलाखत Interview of award-winning Marathi Podcaster Nachiket Kshire

  8. विश्वसंवाद-६२: दीपा पतके | Vishwasamwaad-62: Deepa Patke

    जगभरातल्या विविध प्रदेशांमधल्या मसाल्यांची निर्मिती करणाऱ्या अमेरिकेतल्या मराठी उद्योजिका दीपा पतके यांची मुलाखत Interview of Deepa Patke, who is a Marathi entrepreneur in the US who produces spice blends from various regions in the world and sells on her website: aromaticspiceblands.com

  9. विश्वसंवाद-६१: डॉ. अशोक अकलूजकर | Vishwasamwaad-61: Dr Ashok Aklujkar

    संस्कृत भाषेचं अध्यापन आणि संशोधन या क्षेत्रात गेली ६० वर्षे कार्यरत असलेले डॉ. अशोक अकलूजकर यांची मुलाखत Interview of Dr. Ashok Aklujkar, Professor Emeritus in the University of British Columbia, a professor and scholar in Sanskrit language for the last 60 years.

  10. विश्वसंवाद-६०: सुमेधा आणि योगेश चिथडे | Vishwasamwaad-60: Sumedha and Yogesh Chithade

    विश्वसंवाद-६०: सुमेधा आणि योगेश चिथडे भारतीय जवानांसाठी सियाचीन प्रदेशात Oxygen Generation Plant उभारून देणारे दाम्पत्य सुमेधा आणि योगेश चिथडे यांची मुलाखत Vishwasamwaad-60: Sumedha and Yogesh Chithade Interview of Sumedha and Yogesh Chithade who donated an Oxygen Generation Plan for the Indian...

  11. विश्वसंवाद-५९: विश्वास गोडबोले-२ | Vishwasamwaad-59: Vishwas Godbole-2

    विश्वसंवाद-५९: विश्वास गोडबोले- भाग २ सिलिकॉन व्हॅलीमधले ज्येष्ठ उद्योजक विश्वास गोडबोले यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग Vishwasamwaad-59: Vishwas Godbole- Part 2 Interview of a senior Marathi entrepreneur in Silicon Valley Vishwas Godbole (Part 2)

  12. विश्वसंवाद-५८: विश्वास गोडबोले-१ | Vishwasamwaad-58: Vishwas Godbole-1

    विश्वसंवाद-५८: विश्वास गोडबोले-१ सिलिकॉन व्हॅलीमधले ज्येष्ठ उद्योजक विश्वास मुलाखतीचा पहिला भाग Vishwasamwaad-58: Vishwas Godbole-1 Interview of a senior Marathi entrepreneur in Silicon Valley Vishwas Godbole (Part 1)

  13. विश्वसंवाद-५७: प्रियदर्शन सहस्रबुद्धे | Vishwasamwaad-57: Priyadarshan Sahasrabuddhe

    विश्वसंवाद-५७: प्रियदर्शन सहस्रबुद्धे ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्माण करणाऱ्या निर्माते प्रियदर्शन सहस्रबुद्धे यांच्याशी गप्पा Vishwasamwaad-57: Priyadarshan Priyadarshan is a young innovator and entrepreneur who has developed a bio-gas machine that uses food waste.

  14. विश्वसंवाद-५६: शैलेश खडतरे | Vishwasamwaad-56: Shailesh Khadtare

    विश्वसंवाद-५६: शैलेश खडतरे मराठी पुस्तक-प्रकाशनात eBooksचा नवीन प्रवाह सुरु करणाऱ्या प्रकाशकांपैकी एक प्रकाशक, Bronatoचे शैलेश खडतरे यांच्याशी गप्पा Vishwasamwaad-56: Shailesh Khadtare An interview with Shailesh Khadtare who is a Marathi Book Publisher who was one of the trendsetters in Marathi...

  15. विश्वसंवाद-५५: चित्रा अभ्यंकर | Vishwasamwaad-55: Chitra Abhyankar

    हस्ताक्षर-विश्लेषण करून अपेक्षित असणारे वर्तन-बदल बदल घडविण्यासाठी मार्गदर्शन करण्याचं काम करणाऱ्या चित्रा अभ्यंकर यांच्याशी गप्पा Chitra Abhyankar is a graphologist and grapho-therapist. By analyzing the handwriting of a person, she can suggest changes in it, so that the person’s behavior can be...

  16. विश्वसंवाद-५४:  आभा भागवत

    विश्वसंवाद-५४: आभा भागवत लहान मुलांच्या सहभागातून देशभरात ३५०पेक्षा जास्त भित्तिचित्रांच्या आणि street-art निर्मितीचा अनोखा उपक्रम राबविणाऱ्या आभा भागवत यांच्याशी गप्पा

  17. विश्वसंवाद-५३: डॉ अमोल खेडगीकर

    विश्वसंवाद-५३: डॉ अमोल खेडगीकर वन्य-जीव संरक्षण आणि संवर्धन या विषयात भारत, इंग्लंड, आणि अमेरिका अशा विविध ठिकाणी मोलाची कामगिरी करणारे वन्य-जीव पशु-वैद्य डॉ.अमोल खेडगीकर यांच्याशी गप्पा मुलाखतकार: मन्दार कुलकर्णी

  18. विश्वसंवाद-५२: बालाजी जाधव

    विश्वसंवाद-५२: बालाजी जाधव (Time: 44:33) अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण उपयोग करीत ग्रामीण महाराष्ट्रातल्या शालेय विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणारे पुरस्कार-प्राप्त शिक्षक बालाजी जाधव यांच्याशी गप्पा मुलाखतकार: मन्दार कुलकर्णी

  19. विश्वसंवाद-५१: नवी उमेद

    विश्वसंवाद या मराठीतल्या पहिल्या पॉडकास्टच्या दुसऱ्या सत्रातला हा पहिला एपिसोड, एपिसोड क्रमांक ५१. . महाराष्ट्रातल्या जिल्हा-तालुका-गाव पातळीवर होत असलेल्या सकारात्मक कामाला प्रसिद्धी देणाऱ्या ‘नवी उमेद’ या संस्थेच्या कार्यकर्त्यांशी गप्पा. मुलाखतकार: मन्दार कुलकर्णी

  20. विश्वसंवाद-५०: काशीराज कोळी

    "घर तिथे वाचक" घडविण्याचा ध्यास घेऊन, बैलगाडीतून फिरतं ग्रंथालय चालविणारा युवक.

  21. विश्वसंवाद-४९: सानिया किर्लोस्कर

    शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात करिअर करणारी सानिया किर्लोस्कर हिच्याशी गप्पा.

  22. विश्वसंवाद-४८: अतुल-प्राजक्ता

    एंजल मेन्टॉरिंग नावाचं नवीनच क्षेत्र निर्माण करून त्यात स्वतःच्या कामाचा ठसा उमटविणारे अतुल आणि प्राजक्ता यांच्याशी गप्पा.

  23. विश्वसंवाद-४७: कौशिक लेले

    इंटरनेट वेबसाइट्सवरून मराठी आणि गुजराथी भाषा शिकविणारे कौशिक लेले यांची मुलाखत.

  24. विश्वसंवाद-४६: अपूर्वा जोशी

    फॉरेन्सिक अकाउंटिंग या विषयातल्या तज्ज्ञ आणि सल्लागार अपूर्वा जोशी यांची मुलाखत

  25. विश्वसंवाद-४५: देवांग अभ्यंकर

    वयाच्या २२ वर्षात २२ देशांना भेट देण्याचा आगळा-वेगळा विक्रम करणारा देवांग अभ्यंकर याची मुलाखत

  26. विश्वसंवाद-४४: टीम डीएनए

    अमेरिकेत तयार झालेल्या DNA या मराठी चित्रपटाच्या टीमबरोबर गप्पा.

  27. विश्वसंवाद - ४३: वीणा गोखले

    "देणे समाजाचे" हा उपक्रम चालविणाऱ्या वीणा गोखले यांची मुलाखत.

  28. विश्वसंवाद-४२: सचिन तायडे (भाग-२)

    आंतरराष्ट्रीय पातळीवरचे मोटिव्हेशनल स्पीकर सचिन तायडे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग.

  29. विश्वसंवाद-४१: सचिन तायडे (भाग-१)

    International Motivational Speaker सचिन तायडे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग

  30. विश्वसंवाद-४०: सुषमा भालेराव

    पर्यावरण-पूरक उत्पादनांची निर्मित करणाऱ्या इकोसोल या कंपनीच्या सुषमा भालेराव यांची मुलाखत

  31. विश्वसंवाद-३९: किशोर कुलकर्णी

    "घडवा सुंदर हस्ताक्षर" हा उपक्रम चालविणारे किशोर कुलकर्णी यांची मुलाखत

  32. विश्वसंवाद-३८: कौस्तुभ राडकर

    Ironman ही स्पर्धा २१ वेळा पूर्ण करणारे Ironman of India आणि Sports Medicine Coach कौस्तुभ राडकर यांची मुलाखत.

  33. विश्वसंवाद-३७: दत्ता पाटील

    हलगरा या गावाचा कायापालट करण्यात प्रमुख भूमिका असणारे दत्ता पाटील यांची मुलाखत

  34. विश्वसंवाद-३६: अनघा गोडबोले

    Master Chef या reality cooking show च्या स्पर्धक अनघा गोडबोले यांची मुलाखत

  35. विश्वसंवाद-३५: प्रकाश यादगिरे

    “एक गाव गणिताचा” हा अभिनव उपक्रम चालविणारे प्रकाश यादगिरे यांची मुलाखत.

  36. विश्वसंवाद-३४: माधवी चंद्रचूड

    “प्रथम गुरुकुल”च्या संस्थापिका आणि संचालिका माधवी चंद्रचूड यांची मुलाखत

  37. विश्वसंवाद-३३: प्रसाद कुलकर्णी

    बुक-स्पेस या अभिनव वाचनालयाचे संस्थापक प्रसाद कुलकर्णी यांची मुलाखत

  38. विश्वसंवाद-३२: मिलिंद शिंत्रे

    जगातलं सर्वात मोठे शब्द-कोडं बनविण्याचा विश्व-विक्रम करणारे मिलिंद शिंत्रे यांची मुलाखत.

  39. विश्वसंवाद-३१: श्रीनिवास नार्वेकर (भाग-२)

    आवाज-साधना या विषयातले तज्ज्ञ श्रीनिवास नार्वेकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग

  40. विश्वसंवाद-३०: श्रीनिवास नार्वेकर (भाग-१)

    आवाज-साधना या विषयातले तज्ज्ञ श्रीनिवास नार्वेकर यांची मुलाखत

  41. विश्वसंवाद-२९: डॉ. दिनेश वैद्य

    जुनी हस्तलिखितं आणि पोथ्या यांच्या डिजिटायझेशनचं प्रचंड काम करणारे डॉ. दिनेश वैद्य यांची मुलाखत

  42. विश्वसंवाद -२८: अमेय गणपुले (भाग-२)

    अमेरिकेत सैन्यात अधिकारी असलेल्या अमेय गणपुलेच्या मुलाखतीचा दुसरा भाग

  43. विश्वसंवाद-२७: अमेय गणपुले (भाग-१)

    अमेरिकन सैन्यात अधिकारी असणारा मराठी युवक अमेय गणपुले याची मुलाखत

  44. विश्वसंवाद-२६: प्रा मृदुला बेळे

    बौद्धिक संपदा या विषयातील तज्ज्ञ प्रा मृदुला बेळे यांची मुलाखत

  45. विश्वसंवाद-२५: प्रा मनीषा खळदकर आणि अभिषेक बाविस्कर

    “स्वयम” या स्टुडन्ट सॅटेलाईट प्रोजेक्टची कहाणी

  46. विश्वसंवाद-२४: सायली राजाध्यक्ष (भाग-२)

    ऑनलाईन, मल्टिमिडीया दिवाळी अंकाच्या संपादिका सायली राजाध्यक्ष यांची मुलाखत.

  47. विश्वसंवाद-२३: सायली राजाध्यक्ष (भाग-१)

    मराठीतले, जगभरात वाचले जाणारे दोन लोकप्रिय ब्लॉग्ज लिहिणाऱ्या ब्लॉगर सायली राजाध्यक्ष यांच्याशी गप्पा.

  48. विश्वसंवाद-२२: आशय जावडेकर

    अमेरिकेतील मराठी-भाषिक चित्रपट-निर्माता आणि दिग्दर्शक आशय जावडेकर याची मुलाखत

  49. विश्वसंवाद-२१: प्रदीप लोखंडे

    Rural Relations या संस्थेचे प्रदीप लोखंडे यांची मुलाखत.

  50. विश्वसंवाद-२०: कुमार अभिरूप

    Young WordPress Developer कुमार अभिरूप याची मुलाखत

Type above to search every episode's transcript for a word or phrase. Matches are scoped to this podcast.

Searching…

We're indexing this podcast's transcripts for the first time — this can take a minute or two. We'll show results as soon as they're ready.

No matches for "" in this podcast's transcripts.

Showing of matches

No topics indexed yet for this podcast.

Loading reviews...

ABOUT THIS SHOW

काही आगळं-वेगळं, हट के असं काम करणाऱ्या जगभरातल्या मराठी मंडळींशी गप्पांचा हा कार्यक्रम. मन्दार कुलकर्णी यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मंडळींशी केलेली बातचीत तुम्हाला या मराठी पॉडकास्टवर ऐकायला मिळेल.

HOSTED BY

मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni

CATEGORIES

Frequently Asked Questions

How many episodes does विश्वसंवाद | Vishwasamwaad have?

विश्वसंवाद | Vishwasamwaad currently has 70 episodes available on PodParley. New episodes are automatically indexed when they're published to the podcast feed.

What is विश्वसंवाद | Vishwasamwaad about?

काही आगळं-वेगळं, हट के असं काम करणाऱ्या जगभरातल्या मराठी मंडळींशी गप्पांचा हा कार्यक्रम. मन्दार कुलकर्णी यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मंडळींशी केलेली बातचीत तुम्हाला या मराठी पॉडकास्टवर ऐकायला मिळेल.

How often does विश्वसंवाद | Vishwasamwaad release new episodes?

विश्वसंवाद | Vishwasamwaad has 70 episodes. Check the episode list to see recent publication dates and frequency.

Where can I listen to विश्वसंवाद | Vishwasamwaad?

You can listen to विश्वसंवाद | Vishwasamwaad on PodParley by clicking any episode. We provide an embedded audio player for direct listening, and you can also subscribe via your preferred podcast app using the RSS feed.

Who hosts विश्वसंवाद | Vishwasamwaad?

विश्वसंवाद | Vishwasamwaad is created and hosted by मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni.
URL copied to clipboard!