Episodes
-
बुढिया और उसके नौकर
बिना विचारे जो करे सो पीछे पछताय
-
टोपीवाला और बंदर
सूझबूझसेही हम कठिनाइयों से पार पा सकते है
-
मनोरंजन आणि माणूस
मानवी जीवनातील मनोरंजनाचे महत्व
-
सच्चा मित्र
समय पर काम आने वाला मित्र ही सच्चा मित्र है
-
भेड चरानेवाला लडका और भेडिया
झूठे आदमी की सच्ची बातो पर भी लोग विश्वास नही करते
-
दो मेढक
ईश्वर उसी की मदद करता है जो स्वयम् अपनी मदत करता है
-
करीअर म्हणजे नेमकं काय
व्यक्तीच्या जीवनातील ठराविक काळासाठी प्रगतीची संधी असणारा व्यवसाय म्हणजे करिअर यशस्वी घडवण्यामध्ये त्या क्षेत्रातील शिक्षणाचा वाटा 15 टक्केच असतो उरलेला 85 टक्के वाटा सकारात्मक दृष्टिकोनाचा
-
भारतीय लोकशाही समोरील आव्हाने
भारतीय लोकशाही समोरील आव्हाने जमातवाद व दहशतवाद डावे उग्रवादी तेच नक्षलवादी भ्रष्टाचार राजकारणाचे गुन्हेगारीकरण सामाजिक आव्हाने भारतीय लोकशाही यशस्वी करण्यासाठी काय करता येईल
-
सामाजिक व राजकीय चळवळी
चळवळींची आवश्यकता चळवळ म्हणजे काय भारतातील प्रमुख चळवळी शेतकरी चळवळ स्त्री चळवळ पर्यावरण चळवळ ग्राहक चळवळ
-
राजकीय पक्ष
सत्ता मिळवणे भारतातील पक्ष पद्धती चे बदलते स्वरूप राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्ष भारतातील प्रादेशिक पक्षांचे बदलते स्वरूप
-
निवडणूक प्रक्रिया
निवडणूक आयोग आयोगाची कार्ये मतदारसंघाची पुनर्रचना आचार संहिता म्हणजे काय मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने
-
संविधानाची वाटचाल
लोकशाही मताधिकार लोकशाही विकेंद्रीकरण माहितीचा अधिकार सामाजिक न्याय व समता राखीव जागांचे धोरण अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा अल्पसंख्यांक याविषयीच्या तरतुदी महिलां संबंधी कायदे व प्रतिनिधित्व विषयक तरतुदी न्यायालयाची भूमिका संविधानाची मूलभूत चौकट
-
ऐतिहासिक ठेव्यांचे जतन
इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन काही नावाजलेली संग्रहालये ग्रंथालये आणि अभिलेखागार कोशवाड्.मय
-
पर्यटन आणि इतिहास
पर्यटनाची परंपरा पर्यटनाचे प्रकार पर्यटनाचा विकास ऐतिहासिक स्थळांची जतन आणि संवर्धन पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील व्यावसायिक संधी
-
खेळ आणि इतिहास
खेळांचे महत्त्व खेळांचे प्रकार खेळांचे आंतरराष्ट्रीय करण खेळांचे साहित्य आणि खेळणी खेळणी आणि इतिहास खेळ आणि संबंधित साहित्य व चित्रपट खेळ आणि व्यावसायिक संधी
-
मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास
मनोरंजनाची आवश्यकता लोकनाट्य मराठी रंगभूमी भारतीय चित्रपटस्रुष्टी मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक संधी
-
प्रसार माध्यमे आणि इतिहास
प्रसारमाध्यमांची ओळख प्रसार माध्यमांचा इतिहास प्रसार माध्यमांची आवश्यकता प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन संबंधित व्यावसायिक क्षेत्रे
-
भारतीय कलांचा इतिहास
कला म्हणजे काय भारतातील दृक्कला परंपरा भारतातील ललित/आंगिक कला परंपरा कला उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी
-
उपयोजित इतिहास
उपयोजित इतिहास म्हणजे काय उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ सांस्कृतिक आणि नैसर्गिक वर्षाचे व्यवस्थापन संबंधित व्यावसायिक क्षेत्रे
-
इतिहास लेखन भारतीय परंपरा
भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल भारतीय इतिहास लेख विविध तात्विक प्रणाली
-
इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा
इतिहास लेखनाची परंपरा आधुनिक इतिहास लेखन युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन महत्वाचे विचारवंत
-
मानवी संबंधांचे तत्वे
लोकप्रिय होण्याच्या नऊ वाटा लोकांनी आपल्यासारखा विचार करण्याच्या बारा वाटा चिंतेचे विश्लेषण करा चिंतामुक्त रहा
-
ज्ञान म्हणजे काय
ज्ञान बुद्धी आणि कला या एकमेकांना पूरक अशा गोष्टी आहेत
-
सुखी समृद्धी आनंदी समाधानी यशस्वी व श्रीमंत होण्यासाठी या गोष्टी कराच
रागावर नियंत्रण ठेवा शांत रहा मानवी स्नेह संबंध जोपासा वस्तूंचा उपयोग करा माणसांवर प्रेम करा नेहमीच सकारात्मक विचार करा
-
तुम्हाला श्रीमंत करू शकणारी एकच व्यक्ती या जगात आहे आणि ती म्हणजे तुम्ही स्वतः
या जगात चार प्रकारचे व्यक्ती पाहायला मिळतात एक स्वयंरोजगार खाऊन-पिऊन सुखी नोकरदार कायम गरीब उद्योजक श्रीमंतीकडे वाटचाल गुंतवणूकदार श्रीमंत झालेला
-
इंटरव्यू टेक्निक्स आणि प्रेझेंटेशन स्किल्स
तुमची शक्तीस्थाने उत्तर देण्याची पद्धत तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वातील कमतरता सांगता येतील का तुमच्या स्वभावातील खास वैशिष्ट्ये तुमच्या आयुष्यातील ध्येय तुमच्या बद्दल अधिक माहिती
-
यशाचे सूत्र
सामूहिक जबाबदारी तयारी आणि सक्रियता व्यवहारचातुर्य नम्रपणा यशस्वी जीवनाचे सूत्र
-
करियर तत्वे मुलांची मुले करियर दाही मृत्यू
यश म्हणजे काय यश हा जीवनाचा ऊर्ध्वगामी प्रवास आहे यशस्वी जीवन जगणे श्रेयस व प्रेयस प्राप्त करणे
-
यशाकडे झेप
आत्मविश्वास जिद्द चिकाटी सातत्य दृढनिश्चय तीव्र इच्छाशक्ती या गोष्टी यशस्वी होण्यासाठी आवश्यक
-
तुम्ही स्वतः दशलक्षाधिश असल्याची कल्पना करू शकता
तुम्ही स्वतः दशलक्षाधिश असल्याची कल्पना करू शकता मोठ्या स्वप्नांची शक्ती श्रीमंतीचा संस्कार
-
कानाने कमी ऐकू येणे
कानाची योग्य काळजी कशी घ्यावी.
-
श्रीमंतीकडे खेचून येणारी उत्तेजना
आपल्याला निश्चित एवढी रक्कम हवी आहे पैशाच्या मोबदल्यात तुम्ही काय देणार तुम्हाला हवा असलेला फायदा पैसा कधीपर्यंत हवा ताबडतोब कामाला लागा हे लिहून ठेवलेलं दिवसातून किमान दोनदा वाचा
-
त्या माणसाने सर्व पूल जाळून टाकले
बार्नस ने आपला उद्देश तडीस नेला कारण अन्य कुठल्याही गोष्टीपेक्षा मी ॲडिसनचा व्यावसायिक भागीदार होणं हेच सर्वात महत्त्वाचं होतं
-
दृढ इच्छा
एडविन सी बार्नस यांच्या तीव्र इच्छाशक्तीची गोष्ट
-
कोणालाही पैसा कमावता येतो पैसा भेदभाव करीत नाही
संपत्तीच्या भांडारातून तुम्हाला हवं तितकं तुम्ही घेऊ शकता
-
श्रीमंत व्हायला कधीही उशीर झालेला नसतो
पैसे कोण कोण नालायक कमावता येतात वयाचा जा किंवा वेळेचा काहीही संबंध नाही
-
श्रीमंत होण्यासाठी भरपूर मेहनत करा म्हणजे नंतर ती करावी लागणार नाही नाही
पहिले रहस्य यापूर्वी कधीही केले नाहीत इतकी अपार कष्ट करा दुसरं रहस्य कामातला आनंद घ्या
-
पैशाने पैसा कसा वाढतो
चक्रवाढ व्याज पद्धतीने पैसा वाढतो ते स्वतःच समजून घेणे आवश्यक आहे
-
उद्दिष्ट जगायला हवे
यशस्वी होण्याकरिता कल्पनाशक्ती तरल असली पाहिजे यशाचा मार्ग चढण्यासाठी चिकाटी सचोटी हातोटी व लिखोटी आवश्यक आहे
-
आकर्षक व्यक्तीमत्त्वाबाबत टिप्स
सकारात्मक विचार करा भाग्यावर विसंबून राहू नका
-
अपयशाकडून यशाकडे
अपयशाने खचून न जाता आपली क्षमता अधिक दृढ व मजबूत करायला हवी
-
यश मिळवण्यासाठी आकर्षक व्यक्तिमत्त्वाची गरज
आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे महत्व व्यवहारकुशलतेचे महत्त्व चातुर्य म्हणजे काय
-
माझे ध्येय माझे स्वप्न
यशस्वी होण्याचे रहस्य
-
टीम वर्क म्हणजे काय
ये फॉर एटीट्यूड हा सकारात्मक असावा बी फोर बिलीव आपण जे कार्य करतो त्यावर पूर्ण विश्वास हवा सी फॉर कॉन्फिडन्स पूर्ण आत्मविश्वासाने कार्य करा डी फॉर डिसिप्लिन कोणतेही काम हे शिस्तबद्ध पद्धतीने करावे
-
कार्यक्रम व सभेमध्ये बोलण्यायोग्य मुद्दे
महत्वाचे स्लोगन
-
जगाव तर हे असं
कष्ट आणि सेवा यातच खरा आनंद आहे दुसऱ्यासाठी झटतात त्यांनाच खऱ्या आनंदाचा आस्वाद घेता येतो संतोष हे आनंदाचे उगमस्थान आहे
-
जीवनाची लढाई लढली पाहिजे
सकारात्मक विचार यशाकडे पहिले पाऊल नकारात्मक दृष्टिकोनामुळे तोटे होतात तर सकारात्मक दृष्टीकोनाने फायदे
-
पैशाचा उपयोग कसा करावा
स्थावर मालमत्ता म्हणजे सुरक्षित गुंतवणूक मानली जाते जमिनीमध्ये गुंतवलेला पैसा देखील चांगला फायदा देऊन जातो
-
यशासाठी इतरांचे प्रमाणपत्र हवेच कशाला ?
यश हे प्रत्येका बाबत वैयक्तिक मतानुसार असते आपण यशाच्या खोलीत शिरून विचार करावा वरवरच्या माहिती वरून आपले मत ठरवू नये खरे यश आपल्यातच सामावलेले आहे
-
विजेता बनण्यासाठी साहस आवश्यक
साहस हा व्यक्तिमत्त्वातील एक महत्त्वाचा पैलू आहे प्रेरणा स्रोत शोधा सकारात्मक विचार आवश्यक शारीरिक व्यायामाला महत्त्व द्या हीन भावनेचा त्याग करा