PODCAST · arts
Tales with Tejoo
by Tejoo
Stories written by me or others , read for you by me, Tejoo
Episodes
-
Two poems written by me in English & Hindi
May is mental health awareness month. I’m presenting poems written by me.
-
पराजय - गुजराथी भाषांतर आणि वाचन - अशोक विद्वान्स
भाषांतर आणि वाचन - अशोक विद्वान्स मूळ कथा “हार” - तेजू
-
हार - लेखन आणि वाचन - तेजू
कधीकधी आयुष्याच्या एका वळणावर, आपले स्वत:बद्दलचेच विचार बदलायला लागले तर? आपण आपल्याशीच काल्पनिक शर्यत लावून त्यातच हरलो तर?
-
कथा- अपराधी लेखन, वाचन - तेजू
आपल्या आयुष्यात अनेक घटना घडत असतात. अनेक माणसं निरनिराळ्या नात्यांमध्ये गुंतलेली असतात. कित्येकवेळा काही घटना आणि नाती समाजाला घाबरून मिटवून टाकली जातात. पण चूक आणि बरोबर हे कोण ठरवणार? अपराध खरच आपला की समाजाच्या खोट्या नियमांचा?
-
कथा पैलतीर - लेखन आणि वाचन - तेजू
ही गोष्ट आहे आई-मुलाची, सासू-सुनेची, आज्जी-नातीची आणि स्त्री, पुरूषाच्या मनाची, संस्कारांची, परंपरांची आणि बदलाची...
We're indexing this podcast's transcripts for the first time — this can take a minute or two. We'll show results as soon as they're ready.
No matches for "" in this podcast's transcripts.
No topics indexed yet for this podcast.
Loading reviews...
Loading similar podcasts...