PODCAST · religion
Haachi Subodh Guruncha [ हाची सुबोध गुरूंचा ]
by श्री गोंदवलेकर महाराज भक्त संप्रदाय
Episodes
-
Manache Shlok - shloka 10
सदा सर्वदा प्रीति रामी धरावी । सुखाची स्वये सांडि जीवी करावी ॥ देहेदुःख ते सूख मानीत जावे । विवेके सदा स्वस्वरूपी भरावे ॥ १० ॥ as explained by - श्री. रवींद्र पाठक
-
Manache Shlok - shloka 9
नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे । अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे ॥ घडे भोगणे पाप ते कर्म खोटे । न होता मनासारखे दुःख मोठे ॥ ९ ॥ as explained by - श्री. रवींद्र पाठक
-
Manache Shlok - shloka 8
देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी । मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥ मना चंदनाचे परी त्वां झिजावे । परी अंतरी सज्जना नीववावे ॥ ८ ॥ as explained by - श्री. रवींद्र पाठक
-
Manache Shlok - shloka 7
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे । मना बोलणे नीच सोशीत जावे ॥ स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥ ७ ॥ as explained by - श्री. रवींद्र पाठक
-
Manache Shlok - shloka 6
नको रे मना क्रोध हा खेदकारी । नको रे मना काम नाना विकारी ॥ नको रे मना सर्वदा अंगिकारू । नको रे मना मत्सरू दंभ भारू ॥६॥ as explained by - श्री. रवींद्र पाठक
-
Manache Shlok - shloka 5
मना पापसंकल्प सोडूनि द्यावा । मना सत्य संकल्प जीवी धरावा ॥ मना कल्पना ते नको वीषयांची । विकारे घडे हो जनीं सर्व ची ची ॥५॥ as explained by - श्री. रवींद्र पाठक
-
Manache Shlok - shloka 4
मना वासना दुष्ट कामा न ये रे । मना सर्वथा पापबुद्धी नको रे ॥ मना सर्वथा नीति सोडू नको हो । मना अंतरी सार वीचार राहो ॥४॥ as explained by - श्री. रवींद्र पाठक
-
Manache Shlok - shloka 3
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा । पुढे वैखरी राम आधी वदावा ॥ सदाचार हा थोर सांडू नये तो । जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥३॥ as explained by - श्री. रवींद्र पाठक
-
Manache Shlok - shloka 2
मना सज्जना भक्तिपंथेची जावे । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥ जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे । जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥ २ ॥ as explained by - श्री. रवींद्र पाठक
-
Manache Shlok - shloka 1
गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा । मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥ नमूं शारदा मूळ चत्वार वाचा । गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥ as explained by - श्री. रवींद्र पाठक
We're indexing this podcast's transcripts for the first time — this can take a minute or two. We'll show results as soon as they're ready.
No matches for "" in this podcast's transcripts.
No topics indexed yet for this podcast.
Loading reviews...
ABOUT THIS SHOW
No description available.
HOSTED BY
श्री गोंदवलेकर महाराज भक्त संप्रदाय
CATEGORIES
Loading similar podcasts...